खासदार राजू शेट्टी साहेब यांच्या आदेशानुसार ऊस दरासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 25 नोव्हेंबरला चक्काजाम आंदोलन-आण्णा सुपनवर

करमाळा प्रतिनिधी ,खासदार राजू शेट्टी साहेब यांनी ऊस दरासाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या मध्ये चक्काजाम आंदोलन करण्याचे ठरविले आहे दिनांक 25/11/2022 रोजी वार शुक्रवार  या दिवशी सकाळी दहा वाजता जातेगाव येथे करमाळा तालुका ऊस दर संघर्ष समिती स्वाभिमानी शेतकरी संघटना करमाळायांच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे याचे निवेदन करमाळा तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके हिवरे गावचे सरपंच दिलीप फरतडे लावंड आधीचं शेतकरी पदाधिकारी उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

राज्य फेंसिंगच्या रणांगणात कुचन प्रशालेचे तीन शिलेदार! ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धेत अक्षय पिट्टा, श्वेता विडप व गंधम तुलसी यांचा सहभाग

करमाळा प्रतिनिधी: अमरावती येथे सुरू असलेल्या ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये…

16 hours ago

करमाळा तालुक्यात शेतीपंपांची वीज कपात म्हणजे शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा प्रकार शंभूराजे जयवंतराव जगताप यांचा इशारा ​

​करमाळा प्रतिनिधी: गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेतकरी वर्ग सातत्याने अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत आहे.…

18 hours ago

बैलपोळ्यानिमित्त गोसेवेचा जागर; ९० गोमातांच्या सान्निध्यात भक्तिमय सोहळा गुरु गणेश दिव्यरत्न गो-पालन संस्थेत पुरणपोळीचा नैवेद्य, विधिवत गोपूजन अन् गोसेवेचा संदेश

करमाळा प्रतिनिधी बैलपोळा हा केवळ बैलांच्या पूजनाचा सण नसून, कृषीसंस्कृती, पशुप्रेम, कृतज्ञता आणि भारतीय परंपरेतील…

2 days ago

करमाळ्यात ‘ज्ञान माऊली’ सांस्कृतिक उपक्रम उत्साहात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांचा जागर; बाल वारकऱ्यांपासून दिग्गजांचा सन्मान

  करमाळा प्रतिनिधी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माचे ७५० वे वर्ष राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरे…

3 days ago