पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमांमध्ये आज देशवासीयासी संवाद साधला जी 20 मध्ये भारताला मिळालेलं प्रमुख स्थान हे निश्चितच देशां देशांमध्ये आपली संस्कृती उद्योग विकास एकंदरीतच सर्वांचे बरोबर सलोख्याचे संबंध आणि देशाची विकसनशील वाटचाल दिसून येणार आहे. आपल्या देशातील हरिप्रसाद यांनी
याचा लोगो स्वतः तयार करून पाठविला यातून त्यांची भावना दिसून येते जी ट्वेंटी शिखर संमेलन हे देशासाठी गौरवास्पद गोष्ट आहे तसेच आजचा युवा स्पेस सेंटर मध्येही अग्रेसर असून विक्रम एस या रॉकेटने अंतराळ मध्ये ऐतिहासिक भरारी घेतली हि देश वासियासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे तसेच भारत आणि भूतान या देशाच्या संयुक्त रित्या सॅटॅलाइट लॉन्च केली आहे तर हिमाचल प्रदेशामध्ये मानव मंदिराच्या रूपाने मस्कुलर डिस्ट्रॉफी या अनुवंशिक आजाराचे निदान व्हावे या हेतूने अध्यक्ष संजना गोयल यांनी 50 बेडचे हॉस्पिटल उभे केले आहे यामध्ये फि जोथेरेपी ,इलेक्ट्रोथेरेपी, हायड्रोथेरेपी ,योग, प्राणायाम या उपचाराद्वारे पेशंट ना उपचार करून दिलासा देण्याचा प्रयत्न म्हणजेच त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे
तर झारखंड येथील संजयजी यांनी स्पर्धा परीक्षा, चालु घडामोडी, एज्युकेशन, कॉमिक्स अशा रूपाने 3000 पुस्तकांची लायब्ररी सुरू करून 40 स्वयंसेेवकाच्या माध्यमातून हे सेंटर चालू केले असून त्याचा लाभ झारखंड व त्या परिसरातील जिल्ह्यांमध्ये होताना दिसत आहे यामुळे मुलांची वाचनाची आवड व त्यांच्या ज्ञानात भर पडत आहे ही अभिनंदन यी गोष्ट आहे तर नुकतेच हिमाचल प्रदेशांमध्ये
बर्फंंवृृष्टी असताना द्रोण ने केलेला कमाल व बाजारपेठेत पाठवण्यात आलेले सफरचंद याचाही उल्लेख त्यांनी आपल्या मन की बात मध्ये केला ज्याप्रमाणे साऊथ अमेरिका मध्ये कितीतरी वर्षापुर्वी गेलेल्या पिढ्या त्यांनी आजही गायना हा उत्सव जिवंत ठेवलेला आहे तर नागालँड मध्ये नागा संस्कृतीचे जतन व्हावे या अनुषंगाने तेथील लोक उत्सव साजरे करताना शिवणकाम तसेच बांबूपासून विविध उत्पादने कला संस्कृती रोजगार यासाठी लिडी करू ही सोसायटी काम करत आहे त्याचप्रमाणे कोणत्याही राज्यात पारंपरिक परंपरेसाठी काम करावयाचे असल्यास माझ्याशी संवाद साधावा असे मोदी यांनी म्हटले आहे.
संपुर्ण देशांमध्ये प्रसारित होणार्या या कार्यक्रमाचा लाभ करमाळा शहरातील मौलालीमाळ येथे भारतीय जनता पार्टी तालुका सरचिटणीस अमरजीत साळुंके, संजय गांधी योजनेचे नरेंद्रसिंह ठाकूर, तालुका सरचिटणीस शाम सिंधी ,माजी शहरउपाध्यक्ष नितीन कांबळे ,बंडू शेळके ,अविनाश कांबळे ,सचिन चव्हाण आदींनी घेतला…
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…