करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याचे माजी आमदार जयवंतराव भाऊ जगताप यांच्या १२ डिसेंबर रोजी असणाऱ्या वाढदिवसानिमित्त तसेच युवा नेते शंभुराजे जयवंतराव जगताप यांच्या २ डिसेंबर रोजी असणांऱ्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे रक्तदान शिबिर २ डिसेंबर रोजी करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालय येथे १० ते दुपारी २ या वेळेमध्ये होणार असून या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे तरी या रकदान शिबिरात नागरिकांनी सहभागी होऊन जास्तीत जास्त रक्तदान करावे असे आवाहन संयोजकाच्यावतीने करण्यात आले आहे.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…