करमाळा प्रतिनिधी सविंधान विरोधात कार्य करणा-या प्रवृत्तीविरुद्ध लढणारे तसेच आर एस एस मूख्यालयावर प्रोटेस्ट मार्च चे यशस्वी नेतृत्व करणा-या बामसेफ व भारत मूक्ती मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांचा करमाळा येथे जंगी सत्कार सोहळा येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) च्या वतीने पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नागेश दादा कांबळे यांच्या वतीने तब्बल दिडशे किलोचा हार क्रेन द्वारे घालून स्वागत करण्यात आले..त्यानंतर हजारो लोकांच्या रॅलीद्वारे सर्व महापूरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले.त्यानंतर मेश्राम हे बामसेफ च्या जिल्हास्तरीय मार्गदर्शन शिबीरास नालबंद हाॅल करमाळा येथे रवाना झाले.
याप्रसंगी संभाजी ब्रिगेड,राजे ग्रूप रंभापूरा,साठे नगर मातंग यूवक संघटना,रिपाई मराठा,मातंग आघाडी,वैदू समाज,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणूमंत मांढरे तसेच सर्व समविचारी संघटनांच्या वतीने देखील मेश्राम यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरपीआय यूवक जिल्हाध्यक्ष यशपाल कांबळे,माजी नगराध्यक्ष दिपकराव ओहोळ ज्येष्ठ नेते लक्ष्मण भोसले,सुहास ओहोळ,भिमराव कांबळे सर,अमोल बनसोडे,मयूर कांबळे,किशोर कांबळे,प्रसेनजीत कांबळे,विजय वाघमारे,इ नी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल दामोदरे यांनी केले
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…