करमाळा शहरात आज सहा रुग्ण कोरोना पाॅझिटीव्ह तालुक्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 31

करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरात 19 जुलै रोजी  एकूण  19 जणांची तपासणी ॲन्टीजीन रॅपीड टेस्टींग कीट द्वारे करण्यात आली. त्यापैकी एकूण 06 कोरोना पाॅझिटीव्ह आढळून आले.त्यामध्ये 3  पुरुष व 3 स्त्री असून सर्वजण करमाळा शहरातील आहेत.
त्यामुळे करमाळा शहरातील कॉविड 19 बाधित ची संख्या एकूण 31 (सरकारी दवाखाना व खाजगी तपासणी दोन्ही मिळून)इतकी झाली आहे. तसेच वरील पॉझिटिव्ह आलेले सर्व व्यक्ती ह्या. qurantine केलेले व high रिस्क contacts आहेत.
   

मा. समीर माने तहसीलदार करमाळा

अलिकडील काळात रूग्णांची संख्या वाढत असली तरी लोकांनी स्वंयशिस्त पाळावी.
नागरिकांना आवाहन करण्यात येते की परगावी व परजिल्हा येथील लग्न समारंभ , सोहळे गर्दी करून जाणे टाळावे. रॅपिड अँटिजेन test ची  तालुक्यासाठी अजून मागणी करण्यात आली आहे.
   प्रशासनाच्या सुचनांची अंमलबजावणी करावी.मास्क सॅनिटायझरचा वापर करा.आपले हात वारंवार स्वच्छ धुवा.असे आवाहन तहसीलदार समीर माने यांनी केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट मध्ये माँ साहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती विद्यार्थिनीच्या हस्ते उत्साहात साजरी*

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील प्रा निकत सरांचे ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट मध्ये 12 जानेवारी रोजी माँ…

8 hours ago

राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करमाळा यांच्यावतीने साजरी

करमाळा प्रतिनिधी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विचारांची खऱ्या अर्थाने समाजाला गरज । असून आदर्श राष्ट्र समाज…

13 hours ago

राष्ट्रीय पातळीवरील साई गुणगौरव समाजभूषण पुरस्कार 2025 चे मानकरी श्री बाळासाहेब नरारे यांना पुरस्कार प्रदान

करमाळा प्रतिनिधी: ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला…

16 hours ago

दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा

करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…

1 day ago

पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलासाठी ग्रीन झोनमध्ये 2 गुंठे क्षेत्राला बांधकाम परवाना द्यावा. अन्यथा 26 जानेवारी रोजी मा. सभापती सतीश सावंत यांचा उपोषणाचा इशारा

  सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…

2 days ago

भाजप युवा मोर्चाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी शुभम बंडगर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…

2 days ago