बाळासाहेबाच्या शिवसेनेत काम करण्याची इच्छा असलेल्या करमाळा तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी समाजसेवकांनी संपर्क साधण्याचे महेश चिवटे यांचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाखाली बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब सचिव संजय जी मोरे साहेब ठाणे
महाराष्ट्र प्रमुख माननीय नरेशजी मस्के साहेब
शिवसेनेचे अध्यक्ष खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे
सोलापूर जिल्ह्याचे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुक्यातील संघटना बांधणीचे काम सुरू आहे.करमाळा तालुक्यातील 118 गावात बाळासाहेबांच्या शिवसेनेचे शाखाप्रमुख व इतर अन्य महत्वाचे पदाधिकारी नियुक्त करण्याचीची प्रक्रिया सुरू आहे तसेच बाळासाहेबांच्या शिवसेनेचे युवासेना साहेबांची शिवसेना महिला आघाडीकरणे आहे. शिवसेनेत काम करून इच्छित असलेल्या करमाळा तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी समाजसेवकांनी करमाळा शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाशी व खालील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा 

 संपूर्ण तालुक्यात 118 गावात शाखाप्रमुख तात्काळ नियुक्त करण्यात येणार आहे

संपर्क महेश चिवटे जिल्हाप्रमुख सोलापूर
९४२३३३३८८१

माननीय अनिल पाटील उपजिल्हाप्रमुख शिवसेना
738-765-7858

देवानंद बागल शिवसेना तालुका प्रमुख
+91 72630 36161

संजय शिलवंत करमाळा शहर प्रमुख
942-323-5244

निखिल चांदगुडे युवासेना जिल्हा समन्वयक
940-377-9999

नागेश गुरव करमाळा उपशहर प्रमुख
099-600-81614

विशाल गायकवाड युवा सेना शहर प्रमुख
+91 98814 94650

राहुल कानगुडे युवा सेना तालुका प्रमुख
+91 98235 35867

दादासाहेब तनपुरे तालुका समन्वयक युवा सेना
7517447518

आकाश शिंदे युवा सेना उप तालुका प्रमुख युवा सेना
7823857630

saptahikpawanputra

Recent Posts

महात्मा गांधी विद्यालय करमाळा येथे वर्गमित्रांचे तब्बल 45 वर्षांनी  संमेलन एक सुखद झुळुक

माणसाने निवृत्त झाल्यावर एकत्रित येऊन जुन्या आठवणींना उजाळा आणि मैत्रीचे नूतनिकरण करण्याची आलेली सुवर्णसंधी दवडायची…

8 hours ago

भारताचे माजी पंतप्रधान भाजपचे ज्येष्ठ नेते स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजपच्यावतीने अंगणवाडीतील चिमुकल्यांना शालेय साहित्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…

1 day ago

भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची गुरुकिल्ली -साध्वी प.पू अनुराधा दिदी शेटे पंढरपूरकर

करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…

2 days ago

भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देवळाली येथे नेत्ररोग तपासणी संपन्न

करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…

3 days ago

अवैध वाळु उपसा बंद करा आमदार नारायण पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पञ

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…

3 days ago

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

4 days ago