करमाळा – मौजे वंजारवाडी येथील ग्रामपंचायत ही भाजप, पाटील व बागल गटाच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून बिनविरोध झाली आहे, सरपंच पदी भारतीय जनता पार्टी प्रज्ञा सेलचे तालुका अध्यक्ष प्रवीण बिनवडे सर यांच्या पत्नी सौ. प्रतीक्षा प्रवीण बिनवडे यांची बिनविरोध निवड झाली आहे ,
ग्रामपंचायत सदस्य पदी आशा राख, सुधामती केकान, विनोद केकान, आक्का वाघमोडे, रूपाली बिनवडे, अजय खाडे यांच्या निवडी झाल्या आहेत,
या सर्वांचे भाजपा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांनी सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपा संपर्क कार्यालय येथे हार, नारळ, फेटा बांधून सत्कार करून अभिनंदन केले,
यावेळी सरपंच प्रवीण बिनवडे यांनी गणेश भाऊ आपण गेल्यावर्षीमा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या स्वराज सहकारी साखर कारखान्याच्या ऊसतोड कामगारांच्या टोळ्या देऊन सहकार्य केल्यामुळे व सर्व ग्रामस्थांच्या आशीर्वादाने आज मी सरपंच झालो आहे असे सांगितले,
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस किरण बोकन , ज्येष्ठ नेते भगवानगिरी गोसावी, तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे ,अशोक ढेरे ,रामभाऊ ढाणे, अफसर जाधव, मोहन शिंदे, अमोल पवार,दासाबापु बरडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते,
करमाळा: प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…