बागल गटाचे  युवा नेते दिग्विजय बागल यांचे कृर्षी उत्पन बाजार समितीचे संचालकपद कायम बागल गटात आंनदोत्सव

 करमाळा प्रतिनिधी                                            बागल गटाचे युवा नेते मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री दिग्विजय भैय्या बागल यांचे करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील संचालक पद रद्द करण्यात आले होते.   रद्द केलेले करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालकपद आता परत कायम करण्यात आले आहे.  दिग्विजय बागल यांचे संचालकपद कायम राहिल्याने बागल गटात मोठा उत्साहाचे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्यामुळेच हे संचालक पद कायम राहिले असल्याचे सांगितले जात आहे. करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल विकण्यासाठी येणाऱ्या व माल घेऊन येणाऱ्या वाहनांची प्रवेश फी माफ करण्यासारखे इतर अनेक महत्त्वपूर्ण व शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय बागल यांच्या नेतृत्वात बाजार समितीमध्ये घेण्यात आले होते. पुढील काळामध्ये बागल गटाची भूमिका शेतकऱ्यांच्या हिताची कामे करण्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे, असे बागल गटाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान भक्त सेवा मंडळ करमाळा यांच्यावतीने 17 जानेवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

करमाळा प्रतिनिधी जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान भक्त सेवा मंडळ करमाळा यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 17…

4 hours ago

नम्रता गुणवत्ता विद्ववत्ता याचा तिहेरी संगम म्हणजे मुख्याध्यापिका हेमा विद्वत सेवानिवृत्ती निमित्त संतोष काका कुलकर्णी यांचे गौरवोद्गार

करमाळा प्रतिनिधी नम्रता गुणवत्ता विद्ववत्ता याचा तिहेरी संगम म्हणजे मुख्याध्यापिका हेमा विद्वत मॅडम वरकुटे ता…

1 day ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट मध्ये माँ साहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती विद्यार्थिनीच्या हस्ते उत्साहात साजरी*

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील प्रा निकत सरांचे ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट मध्ये 12 जानेवारी रोजी माँ…

2 days ago

राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करमाळा यांच्यावतीने साजरी

करमाळा प्रतिनिधी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विचारांची खऱ्या अर्थाने समाजाला गरज । असून आदर्श राष्ट्र समाज…

2 days ago

राष्ट्रीय पातळीवरील साई गुणगौरव समाजभूषण पुरस्कार 2025 चे मानकरी श्री बाळासाहेब नरारे यांना पुरस्कार प्रदान

करमाळा प्रतिनिधी: ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला…

2 days ago