करमाळा तालुक्याचे मा .आ . जयवंतराव जगताप यांच्या १२ डिसेंबर रोजी असलेल्या युवा नेते शंभूराजे जगताप यांच्या २ डिसेंबर रोजीच्या वाढदिवसानिमीत्त करमाळ्यात भव्य नेत्र चिकीत्सा सर्व रोगनिदान महाआरोग्यशिबीर संपन्न

करमाळा प्रतिनिधी करमाळा. मा .आ . जयवंतराव जगताप यांच्या १२ डिसेंबर रोजी असलेल्या युवा नेते शंभूराजे जगताप यांच्या २ डिसेंबर रोजीच्या वाढदिवसानिमीत्त करमाळ्यात भव्य नेत्र चिकीत्सा व सर्व रोग निदान महा आरोग्यशिबीर संपन्न करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याचे मा .आ . जयवंतराव जगताप यांच्या १२ डिसेंबर रोजी असलेल्या व युवा नेते शंभूराजे जगताप यांच्या २ डिसेंबर रोजी झालेल्या वाढदिवसा निमीत्त विवीध सामाजिक , शैक्षणिक , क्रिडा व सांस्कृतीक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आले आहे . त्यापैकी आज ९ डिसेंबर रोजी सकाळी १० .३० ते दुपारी ३ . पर्यंत करमाळा शहर व तालुक्यातील नागरिकांसाठी नेत्र चिकित्सा व सर्व रोग निदान महा आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते . यामध्ये शेकडो रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले .यावेळी मान्यवरांच्या स्वागता नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला . यावेळी यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेशभाऊ करे पाटील , युवा नेते शंभूराजे जगताप व जेष्ठ नेते आदिनाथ सह. साखर कारखान्याचे माजी संचालक दशरथ आण्णा कांबळे यांनी मनोगतातून मार्गदर्शन केले . त्यानंतर फीत कापून महा आरोग्य शिबीराचे उद्घाटन करण्यात आले .या महा आरोग्य शिबीरात अहमदनगर येथिल साईदीप हॉस्पिटल चे तज्ञ डॉक्टर डॉ . श्रीधर बदे ( हृदयरोग तज्ञ) , डॉ भुषण खर्चे ( मेंदूरोग व मणका तज्ञ) , डॉ अभिजीत सिंगल( अस्थिरोग तज्ञ ) , डॉ . मेहवाश शेख ( बालरोग तज्ञ ) , डॉ . प्रणाली राठोड ( त्वचारोग तज्ञ ) , डॉ . ऋषिकेश मावळे ( मधुमेह व हृदयरोग तज्ञ ) , डॉ . श्रिमंत भालेराव ( मेडिकल कोऑर्डिनेटर ) ,करमाळा येथिल डॉ . मनोज कुंभार ( कन्सल्टिंग फिजीशियन) , डॉ . रोहन कुंभार ( स्त्री रोग तज्ञ ) , डॉ आशुतोष कापले , एच . व्ही . हॉस्पिटल पुणे येथिल नेत्र चिकीत्सक उदय झुरळे ,दिपक सादिगले आदी तज्ञ डॉक्टरानी रुग्णांची तपासणी करून उपचार केले .यावेळी जेष्ठ नेते दशरथ आण्णा कांबळे , तालुका आरोग्य अधिकारी बोंडवे मॅडम ,गणेशभाऊ करे पाटील, जेष्ठ पत्रकार डॉ . बाबुराव हिरडे , मुख्याधिकारी बालाजी लोंढे, सुधाकर काका लावंड, झनकशेठ परदेशी , पत्रकार जयंत दळवी, बालरोग तज्ञ डॉ . प्रशांत करंजकर, डॉ . श्रीराम परदेशी , डॉ रोहन कुंभार , कृ उत्पन्न बाजार समिती चे संचालक सदाशिव पाटील , डॉ . आशुतोष कापले , डॉ मनोज कुंभार , विशाल घोलप , सुनिल भोसले , सिद्धार्थ वाघमारे , गट सचिव नेते बबन मेहेर ,अमेय परदेशी , गणेश झोळ , एम एस ई बी चे श्री शिंदे साहेब ,भैरवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक माने सर अल्पसंख्यांक आघाडीचे युसुफ शेख सर , ॲड नवनाथ राखुंडे , सचिन क्षिरसागर पिंपळवाडी चे सरपंच बबन काळे पाटील, देविचामाळ चे सरपंच सोरटे , उपसरपंच दिपक थोरबोले , प्राचार्य कापले पी ए . , उपप्राचार्य बागवान सर , दत्तात्रय शिर्के भाऊसाहेब , पायघन भाउसाहेब, थोरात भाऊसाहेब , जाधव भाऊसाहेब , दळवे भाऊसाहेब , माने भाऊसाहेब , शुभम कात्रेला , संदिप पवार आदी उपस्थित होते .

saptahikpawanputra

Recent Posts

प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना पुरी (ओडिशा) येथे ‘सुकुमारी स्वरमनी’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा प्रतिनिधी करमाळा  येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…

5 hours ago

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

22 hours ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

6 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago