करमााळा प्रतिनिधी डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील. महात्मा फूले व डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बेजबाबदार पणाचं वक्तव्य केल्याने भाजपाचे वरिष्ठ नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात बहूजन बांधवांमधून संताप व्यक्त केला जात असून येथील रिपाई,मातंग एकता आंदोलन ,नागेशदादा कांबळे मित्र परिवार यांचे वतीने निवेदन देण्यात आले व सर्व समविचारी संघटना व शिव फूले शाहू आंबेडकर जयंती ऊत्सव समिती यांचे वतीने निषेध मोर्चा सोमवारी दूपारी 12-30 वा आयोजित करण्यात आला असून सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहेे.
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…