करमाळा प्रतिनिधी शाळेत फक्त पुस्तकी ज्ञानमिळवणे म्हणजे शिक्षण नाही तर जीवन जगताना येणाऱ्या अडचणी स्वतः सोडवण्या चे ज्ञान असणे गरजेचे असून ते ज्ञान शालेत देता आले पाहिजे. असे उपक्रम शालेत राबवले पाहिजेत असे मत मुख्याध्यापक श्री सुनिल शिंदे यांनी व्यक्त केले आहे ते जिल्हा परिषद प्राथ खंबेवाडी या शाळेच्या आनंद बाजार या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.पुढे बोलताना त्यांनी सांगितले कि या शाळेचे पाटील सर व गायकवाड मॅडम हे दोघेही उपक्रमशील शिक्षक आहेत. त्यांनी इयत्ता चौथी मध्ये पहिला दुसरा, व तिसरा येणाऱ्या विध्यार्थ्यांना अनुक्रमे 501,301,201 अशी बक्षीसे जाहीर केली.विशेष म्हणजे ऊस तोडणी साठी आलेल्या मुलांना देखील या बाल मेळाव्यात सहभागी केले होते.
यावेळी शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष सुशील नरुटे,ग्रामपंचायत पांडे च्या सरपंच सौं अनिता मोटे, सदस्य लांडगे, सदस्य सौं सुकेशिनी खटके, अंगणवाडी सेविका इंदुमती देवकते, बानू मोटे, स्वाती गोरे, सोमा नरुटे, आबा टकले, सुधीर वयकुळे, शोभा गोफने, वंदना शिंदे, सुमन कांबळे,बाळासाहेब कोळेकर, अण्णासाहेब सुपवर, झुंबर नरुटे, कांबळे, पत्रकार राजेश गायकवाड उपस्थित होते.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…