वाशिंबे प्रतिनिधी अखिल भारतीय काँग्रेस आय पक्षाचा दिनांक 28 डिसेंबर 2022 रोजी 137 वा वर्धापन दिन झेंडावंदन करुन वाशिंबे येथे सकाळी 9-30 वाजता साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामदासबप्पा झोळ उपस्थित होते.काँग्रेस आय पक्षाचे ओ.बी.सी.विभागाचे तालुकाध्यक्ष गफुरभाई शेख यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.झेंडावंदन झाल्यानंतर राष्ट्रगीताचे गायन झाले तद्नंतर सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.या कार्यक्रमासाठी कांतीलाल झोळ (चेअरमन वि.का.सेवा.सोसायटी) महादेव झोळ, जगन्नाथ जगदाळे,ह.भ.प.बाळासाहेब झोळ महाराज,समाधान काळे(N.S.U.I.)तालुकाध्यक्ष, जैनुदीन शेख (तालुका सचिव) दस्तगीर शेख (जि.उपा.अल्पसंख्यांक सेल) , दादा कुदळे ग्रा.पं.सदस्य मोरवड,मच्छिंद्र बप्पा झोळ(माजी सरपंच), अतुल मारकड, बाळासाहेब पाटील, भिमराव ओहोळ,संतोष पोरे,भाऊसाहेब झोळ (जि.उपा.शेतकरी संघटना) सुधीर खाटमोडे(दाजी) सोमनाथ अण्णा झोळ,अमोल भोंग,युवराज झोळ,संभाजी पवार,हरिभाऊ झोळ,कैलास झोळ,आनंद झोळ,धनाजी झोळ ,धनजी जगदाळे आदी उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…