घारगावचे  सुपुत्र विशाल सरवदेच्या पंचफुला या लघुपटाची CELLULOID CALCUTTA INTERNATIONAL FLIM FESTIVAL मध्ये ऑफिशियली सिलेक्शन निवड

घारगाव प्रतिनिधी घारगावचे  सुपुत्र विशाल सरवदे*त्यांच्या जिद्दीला सलाम एका हाताने व पायाने 50 टक्के अस्थिव्यंग असून देखील लहान पनापासून जे मनामध्ये बाळगले ते स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द…….
घारगाव येथील सुपुत्र पुणे येथे जेएसपीएम या ठिकाणी अध्यापक विद्यालय हांडेवाडी येथे शिक्षण घेत असलेले विशाल सरवदे यांनी काढलेल्या पंचफुला या लघुपटाची CELLULOID CALCUTTA INTERNATIONAL FLIM FESTIVAL मध्ये ऑफिशियली सिलेक्शन निवड झाली आहे.
पंचफुला* ही शॉर्टफिल्म तयार केली यातून समाज जागृत व्हावा व व्यसन सोडून व्यसनमुक्त व्हावा समाजामध्ये जनजागृती व्हावी तरुण पिढी व्यसनाधीन होऊन बरबाद होत चाललेली आहे बऱ्याच जणांचे संसार उद्ध्वस्त होत चाललेले आहेत आपल्या कुटुंबाची काय अवस्था होते या फिल्ममध्ये पहावी या हेतूने बनवलेली आहे ही शॉर्ट फिल्म पाहून नक्कीच तरुण पिढी बाहेर पडेल व व्यसनमुक्त होईल यातून तरुण पिढीने बोध घ्यावा व व्यसनमुक्त व्हावे असे आवाहन विशाल सरवदे यांनी केले. पंचफुला फिल्म, निर्माता,कलाकार, विशेष सहकार्य करनारी टीम,पडद्यावरील व पडद्या मागे राहून सहकार्य करनारे व हे यश मिळो यासाठी आशिर्वाद व शुभेच्छा देनारी सर्व गावकरी मंडळी ….सर्वांचे अभिनंदन.
पंचफुला या लघुपटाचे सर्वत्र कौतुक होत आहे डायरेक्टर विशाल सरवदे यांचे देखील घारगाव ग्रामपंचायत कडून व ग्रामस्थांच्या कडून अभिनंदन होत आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

9 hours ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

2 days ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

2 days ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

2 days ago

निमगाव (ह )येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर अल्पदरात चष्म्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…

3 days ago