Categories: Uncategorized

करमाळा तालुक्यातील ईगल लीप स्कूल मधील क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील श्री गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळाचे ईगल लीप इंग्लिश मीडियम स्कूल करमाळा येथे दिनांक 26/12/22 ते 27/12/22 रोजी स्पोर्ट्स डे अत्यंत आनंदात उत्साहात साजरा करण्यात आला ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी सेक रेस, फ्रॉक जम्प, बॅलन्स ड्रॉइंग बॉल इन बास्केट, लिंबू चमचा अशा प्रकारच्या विविध खेळात भाग घेऊन आपला सहभाग नोंदवला यावेळी विद्यार्थी अतिशय खुश होते आणि खेळाचा मनमुराद आनंद त्यांनी लुटला विद्यार्थ्यांनी शालेय जीवनामध्ये अभ्यास आणि खेळ या दोन्हीचा समतोल साधून यश मिळवावे असे संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक महेश दिवेकर यांनी खेळाचे जीवनातील महत्त्व सांगितले याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक महेश दिवेकर, उपाध्यक्ष डॉक्टर विजय बागल, सचिव पोपट धुमाळ , मुख्याध्यापिका स्वप्नाली दिवेकर, विभाग प्रमुख सचिन पाटील तसेच सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते सूत्रसंचालन प्रीती शिंदे यांनी केले व आभार स्वप्नाली दिवेकर यांनी मांडले.*

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

1 day ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

2 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

3 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

3 days ago