Categories: करमाळा

छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य दिनदर्शिका 2023 प्रकाशन सोहळा संप्पन

करमाळा प्रतिनिधी जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य दिनदर्शिकाचे  प्रकाशन दिनांक 30/12/2022 छत्रपती शिवाजी महाराज चौक करमाळा येथे संपन्न झाला. यावेळी छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष प्रजीत गवंडी युवा सेना तालुकाप्रमुख राहुल कानगुडे मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सचिन काळे युवा सेना जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे युवा सेना उप तालुकाप्रमुख दादासाहेब तनपुरे विशाल पाटील ज्योतीराम लावंड अविनाश भिसे,अशोक रंदवे,हनुमंत रंदवे तसेच मोठया संख्येंने शिवप्रेमी उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

1 day ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

2 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

3 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

3 days ago