करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील मौजे फिसरे येथील आमदार संजयमामा शिंदे गटाचे उपसरपंच संदीप नेटके यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदाची निवड आज निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेवक केवारे भाऊसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
उपसरपंच पदासाठी विजय अवताडे यांचा एकच अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी प्रसिद्ध उद्योजक मा. भरत भाऊ आवताडे ,सरपंच प्रदीप दौंडे, रामचंद्र पवार, माजी उपसरपंच संदीप नेटके ,ग्रामपंचायत सदस्य हनुमंत रोकडे, गणेश ढावरे ,प्रशांत नेटके, नागनाथ काटे, नागेश काटे ,संतोष नेटके ,मेजर सुनील दौंडे ,सुमित अवताडे, घनश्याम पाटील, सुनील नेटके ,कृष्णा ढावरे,सुंदर नेटके, विश्वास मस्तूद, ज्ञानेश्वर चाळक, विनोद नेटके, शहाजी रोकडे नारायण नेटके, महादेव औताडे, सुंदरदास साबळे, दादा काटे , अजिनाथ नेटके , प्रकाश शिंदे,नेटके साहेब , सुमित आवताडे शिवाजी नेटके ,दसरथ निकम भाऊसाहेब पाटील कांतीलाल कणसे ,रोहित नेटके,मोहन नलावडे , साहेबराव रोकडे, पांडुरंग आवताडे, राजेंद्र कदम,महादेव काटे, , बापू चव्हाण ,लक्ष्मण जगताप, सुरेश चाळक, मोहन नेटके ,राजेंद्र गायकवाड , रघुनाथ चाळक , रामभाऊ खंडागळे रामचंद्र पवार ,नवनाथ चाळक,संतराम पवार,शरद नेटके ,साई फडतरेऔंदुबर रोकडे, सरपंच प्रदिप दौंडे, उपसरपंच संदिप नेटके ग्रामपंचायत सदस्य हनुमंत रोकडे, प्रशांत नेटके, गणेश ढावरे, नागनाथ काटे आदी मान्यवर उपस्थित होतेया उपसरपंच विजय अवताडे यांचा सत्कार मेजर सुनील धोंडे यांच्या हस्ते करण्यात आला. विजय अवताडे यांच्या निवडीबद्दल करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप, भैरवनाथ शुगर चे कार्यकारी संचालक किरण तात्या सावंत यांनी अभिनंदन केले.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…