ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचा वर्धापनदिन उत्साहात संपन्न

करमाळा प्रतिनिधी.1 जानेवारी 2023 रोजी ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा चा वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य टॅलेंट सर्च परीक्षा चे निकाल व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला या परीक्षेत प्रथम तंजीला तांबोळी शरदचद्र पवार विद्यालय वाशिबे , द्वितीय श्रावणी प्रकाश क्षीरसागर कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालय करमाळा, तृतीय वर्षाराणी मधुकर साखरे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय वीट चतुर्थ सानिका गणेश क्षीरसागर कर्मवीर अण्णासाहेब विद्यालय करमाळा पाचवा क्रमांक ऋषिकेश रामहरी शेलार साडे हायस्कूल साडे उत्तेजनार्थ म्हणून शिवांजली राऊत नूतन हिवरे प्रशांत भोसले सुचिता फंड सायली बागल मुजीब मुलानी जय नाळे प्राची पलंगे प्रांजल पडवळे वैष्णवी शिंदे या विद्यार्थी बक्षिसाचे मानकरी ठरले. यासोबत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय विविध स्पर्धेमध्ये निवड झाली ते राजलक्ष्मी सुतार योगा व मल्लखांब स्पर्धेमधून विभागीय तसेच अजिंक्य दळवी श्वेता दळवी वैष्णवी दळवी यांची तलवारबाजी मधून जिल्हास्तरीय निवड झाली त्याचबरोबर शुभम अनारसे या विद्यार्थ्यांची बुद्धिबळ स्पर्धेत जिल्हास्तरीय निवड झाली आहे यावेळी प्रमुख उपस्थिती श्री विलासराव घुमरे सर, दिग्विजय बागल, बापूराव हिरडे, महेशजी चिवटे, प्रकाश तात्या लावंड , प्राध्यापक माने सर, चिंतामणी दादा जगताप ,अतुल भैया फंड, संजय शिंदे ,सचिनजी काळे ,पत्रकार नासिर कबीर, तसेच ज्येष्ठ पत्रकार येवले साहेब ,विनय भैया ननवरे ,विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सर्वांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रा.दिनेश ताठे सर यांचे प्रेरणादायी व्याख्यान झाले.त्याच बरोबर प्रा. निकत सर यांनी सर्व पालकांना करियर बद्दलच्या संधी काय आहेत हे सांगितले. प्रा. वलटे सर यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा.अश्विनी निकत यांनी आभार मानले.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

1 day ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

2 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

3 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

3 days ago