Categories: करमाळा

जलजीवन मिशन योजनेतंर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन विकासप्रिय आमदार मा.संजयमामा शिंदे यांच्याहस्ते मौजे -वांगी नं.२ येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घघाटन संप्पन

करमाळा प्रतिनिधी
जलजीवन  मिशन योजनेतंर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचे (४४ लाख ७९ हजार )भूमिपूजन करमाळा -माढा विधानसभा मतदारसंघाचे विकासप्रिय आमदार मा.संजयमामा शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले .
यावेळी युवा नेते मा.शंभूराजे जगताप, माजी जि.प.सदस्य,मा.निलकंठ देशमुख,चिखलठाणचे सरपंच मा.चंद्रकांत सरडे,वाशिंबे गावचे नवनिर्वाचित सरपंच मा.तानाजीबापू झोळ, माजी ता.पं.सदस्य,मा.रोहिदास सातव,मा.सुहासनाना रोकडे,मा.भिमराव तकीक,मा.मारुती देशमुख,मा.अशोक तकीक,वांगी नं.४ गावचे सरपंच मा.पांडूरंग सूळ, चेअरमन मा.सतीश देशमुख,मा.नारायण देशमुख,मा.प्रकाश चवरे,मा.संदीपान चौधरी,मा.जावेदभाई पटेल,मा.युवराज जाधव, ग्रामपंचायत सदस्य मा.विलास ढाणे,मा.समाधान देशमुख,मा.पांडूरंग भानवसे,मा.नितीन तकीक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago