Categories: करमाळा

कंदर जलजीवन-पाणी पुरवठा योजनेसाठी आमदार संजयमामा शिंदे यांचे माध्यमातुन मिळाले दोन कोटी रुपये- सरपंच सौ. मनिषाताई भांगे

करमाळा प्रतिनिधी कंदर. ता- करमाळा येथील नविन नळ-पाणी पुरवठा योजनेसाठी जलजीवन योजनेतुन आमदार. संजयमामा शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली तब्बल २ कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे. याबाबत सरपंच सौ. मनिषा भास्कर भांगे यांनी माहिती दिली. मौजे. कंदर ता- करमाळा या गावामधे पाच वर्षात अनेक सोईसुविधा निर्माण केलेल्या असुन, कोट्यावधी रुपयांची विकासकामे करून गाव सुजलाम-सुफलाम केलेले आहे. पाच वर्षाच्या कालावधीत गावचे रूप सुंदर केलेले असुन रस्ते, पाणी, गटार योजनां सह सर्व मुलभुत सुविधा या करीता कोट्यावधी रुपयांची कामे करता आली याचा आनंद असुन, यावेळी आम्हाला आमदार. संजयमामा शिंदे यांचे वेळोवेळी सहकार्य आणि मार्गदर्शन मिळाले आहे.. जलजीवन योजनेच्या माध्यमातुन कंदर गावाची नविन पाणीपुरवठा योजना गावात आणि प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प या योजनेतुन सार्थकी ठरला जाइल असेही त्यांनी सांगितले.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

2 days ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

3 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

4 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

4 days ago