करमाळा प्रतिनिधी – मौजे. हिंगणी ता- करमाळा ग्रामपंचायती करीता जलजीवन पाणीपुरवठा योजनेतुन ७० लक्ष आमदार. संजयमामा शिंदे यांनी मंजुर केलेले असुन याची माहीती माजी सरपंच हनुमंतराव पाटील यांनी दिली.. आमदार. संजयमामा शिंदे यांचे माध्यमातुन हिंगणी गावचा चतुरस्त विकास करणार असलेबाबत नुतन सरपंच संतोष बाबर व उपसरपंच मयुर बाबर यांनी सांगितले. हिंगणी गावचे विकासात आम्ही कायम अग्रेसर असुन माजी जि. प. उपाध्यक्ष सुभाष आबा गुळवे यांचे माध्यमातुन ग्रामपंचायतीत नवनिर्वाचीत सरपंच सदस्य आमदार संजयमामांचे गटात सामिल झालेले असुन आज उपसरपंच पदाचे चुरशीचे निवडणुकीत माजी सरपंच व विद्यमान सदस्या सौ. रोहीणी हनुमंत पाटील यांनी त्यांचे निर्णायक मत देऊन उपसरपंच पदी नवयुवक मयुर बाबर यांची निवड केलेली आहे.
*कोल्हापूर, दि. 15 : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या…
करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांची मुंबई येथे भेट घेऊन राष्ट्रवादी युवक…
करमाळा प्रतिनिधी जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान भक्त सेवा मंडळ करमाळा यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 17…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील विविध मंजुर विकासकामा संदर्भात व प्रस्तावित कामांचे मंजुरी बाबत आज देवगिरी…
करमाळा प्रतिनिधी नम्रता गुणवत्ता विद्ववत्ता याचा तिहेरी संगम म्हणजे मुख्याध्यापिका हेमा विद्वत मॅडम वरकुटे ता…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील प्रा निकत सरांचे ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट मध्ये 12 जानेवारी रोजी माँ…