करमाळाा प्रतिनिधी पोमलवाडी सह संपूर्ण करमाळा तालुक्यातील जलजीवन योजनांची मंजुरी विद्यमान आमदार. संजयमामा शिंदे यांनी मार्गी लावलेल्या असुन, याबाबत आमदार. संजयमामा शिंदे कार्यालयाने पाठपुरावा केल्याचे स्पष्ट पुरावे आहेत. वस्तुतः विद्यमान आमदारांनी केलेल्या विकासकामांचे फुकटचे श्रेय विरोधक मंडळी कायम घेत आलेली आहेत.. हे योग्य नाही. जनता जनार्दन सगळे जाणुन आहेत. आम्ही या योजनेचा पाठपुरावा सतत करताना सोलापुरला मामांचे स्वीय सहाय्यक संजय अंबोले सतत कार्यरत आहेत. पोमलवाडी येथे अनेक विकासकामे आम्ही करीत असुन सरपंच,उपसरपंच निवडणुकीत आम्हाला विरोधकांनी टार्गेट केले, परंतु आई पोमाई चा आशिर्वाद आणि मतदारांचा कौल आम्हाला मिळाला असुन यापुढेही आम्ही नव्या जोमाने कार्यरत रहाणार असुन, अफवे बहाद्दर लोकांचे बातम्या वाचुन जनता कटाळलेली आहे. लवकरच जलजीवन योजना मार्गी लावणार असुन.. आमदार. सजयमामांचे आम्ही ग्रामस्थ विशेष आभार व्यक्त करतो असे नुतन सरपंच नवनाथ गायकवाड यांनी सांगितले.
*कोल्हापूर, दि. 15 : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या…
करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांची मुंबई येथे भेट घेऊन राष्ट्रवादी युवक…
करमाळा प्रतिनिधी जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान भक्त सेवा मंडळ करमाळा यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 17…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील विविध मंजुर विकासकामा संदर्भात व प्रस्तावित कामांचे मंजुरी बाबत आज देवगिरी…
करमाळा प्रतिनिधी नम्रता गुणवत्ता विद्ववत्ता याचा तिहेरी संगम म्हणजे मुख्याध्यापिका हेमा विद्वत मॅडम वरकुटे ता…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील प्रा निकत सरांचे ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट मध्ये 12 जानेवारी रोजी माँ…