Categories: करमाळा

आमदार संजयमामा शिंदे यांचा करमाळा तालुका गाव-भेट दौरा मंगळवार१०/०१/२०२३ पासुन सुरु

करमाळाा प्रतिनिधी    – आमदार. संजयमामा शिंदे यांनी गेल्या वर्षी *आमदार आपल्या दारी* हा उपक्रम तालुकाभर राबविला आणि यशस्वी झाला. त्यानंतर चालु वर्ष २०२३ मधे *गाव भेट दौरा* उपक्रम हाती घेतलेला असुन, या गावभेट दौर्‍याचे निमित्ताने आमदार. संजयमामा शिंदे गावोगावी जाऊन सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी समजावुन घेणार आहेत. या दौर्‍याचे निमित्ताने कार्यकर्त्यांनी कोणताही डामडौल न करता उपस्थित रहावे असे आवाहान त्यांनी केलेले असुन.. आपल्या गावातील सर्वसामान्य नागरिकांच्या वैयक्तिक स्वरूपाच्या व सार्वजनिक समस्यांचे निराकरण तत्परतेने व्हावे हा त्यांचा या दौर्‍यामागचा उद्देश आहे. या कार्यक्रमाचे वेळी तालुक्याचे प्रत्येक गावात आमदार साहेब पोहोचणार असुन, त्या त्या गावातील प्रत्येक नागरिक बंधु भगिनींनी राजकीय गट-तट बाजुला ठेऊन या कार्यक्रमाचे वेळी उपस्थित रहावे असे आवाहन आमदार कार्यालयाचे वतीने करण्यात आलेले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा आगारात नवीन बसेस मिळाव्यात – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड यांनी केली मागणी*

करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांची मुंबई येथे भेट घेऊन राष्ट्रवादी युवक…

12 hours ago

जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान भक्त सेवा मंडळ करमाळा यांच्यावतीने 17 जानेवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

करमाळा प्रतिनिधी जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान भक्त सेवा मंडळ करमाळा यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 17…

1 day ago

नम्रता गुणवत्ता विद्ववत्ता याचा तिहेरी संगम म्हणजे मुख्याध्यापिका हेमा विद्वत सेवानिवृत्ती निमित्त संतोष काका कुलकर्णी यांचे गौरवोद्गार

करमाळा प्रतिनिधी नम्रता गुणवत्ता विद्ववत्ता याचा तिहेरी संगम म्हणजे मुख्याध्यापिका हेमा विद्वत मॅडम वरकुटे ता…

3 days ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट मध्ये माँ साहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती विद्यार्थिनीच्या हस्ते उत्साहात साजरी*

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील प्रा निकत सरांचे ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट मध्ये 12 जानेवारी रोजी माँ…

3 days ago