Categories: करमाळा

देवीचामाळ येथे तीर्थक्षेत्र विकास आराखडा योजनेंतर्गत श्री कमलाभवानी मंदिर परिसरातील चार कोटींच्या कामांचा शुभारंभ

श्रीदेवीचामाळ प्रतिनिधी मौजे देवीचामाळ ता.करमाळा येथे तीर्थक्षेत्र विकास आराखडा योजनेंतर्गत श्री कमलाभवानी मंदिर परिसरातील चार कोटींच्या कामांचा शुभारंभ जेष्ठ नेते माजी आमदार मा.जयवंतराव जगताप साहेब करमाळा -माढा विधानसभा मतदारसंघाचे विकासप्रिय आमदार मा.संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वाशिंबे गावचे नवनिर्वाचित सरपंच मा.तानाजीबापू झोळ,विवेक आण्णा येवले,.सुजीततात्या बागल,मा.श्रीराम फलफले, गावचे सरपंच मा.महेश सोरटे, उपसरपंच दिपक थोरबोले   मा.सरपंच दादासाहेब पुजारी,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सचिन भाऊ चोरमले नवनाथ सोरटे.दत्ता रेगुडे,.पै.अनिल पवार, राजेंद्र पवार,ग्रा.पं.सदस्य,.संतोष पवार.सचिन शिंदे, श्रीदेवीचा माळ युवकांचे युवक नेते तुषार आबा जगताप अमोल चव्हाण, डेप्युटी इंजिनिअर मा.उबाळे साहेब,मा.कन्हेरे रावसाहेब व ग्रामस्थ उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

नम्रता गुणवत्ता विद्ववत्ता याचा तिहेरी संगम म्हणजे मुख्याध्यापिका हेमा विद्वत सेवानिवृत्ती निमित्त संतोष काका कुलकर्णी यांचे गौरवोद्गार

करमाळा प्रतिनिधी नम्रता गुणवत्ता विद्ववत्ता याचा तिहेरी संगम म्हणजे मुख्याध्यापिका हेमा विद्वत मॅडम वरकुटे ता…

24 seconds ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट मध्ये माँ साहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती विद्यार्थिनीच्या हस्ते उत्साहात साजरी*

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील प्रा निकत सरांचे ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट मध्ये 12 जानेवारी रोजी माँ…

15 hours ago

राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करमाळा यांच्यावतीने साजरी

करमाळा प्रतिनिधी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विचारांची खऱ्या अर्थाने समाजाला गरज । असून आदर्श राष्ट्र समाज…

20 hours ago

राष्ट्रीय पातळीवरील साई गुणगौरव समाजभूषण पुरस्कार 2025 चे मानकरी श्री बाळासाहेब नरारे यांना पुरस्कार प्रदान

करमाळा प्रतिनिधी: ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला…

23 hours ago

दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा

करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…

2 days ago

पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलासाठी ग्रीन झोनमध्ये 2 गुंठे क्षेत्राला बांधकाम परवाना द्यावा. अन्यथा 26 जानेवारी रोजी मा. सभापती सतीश सावंत यांचा उपोषणाचा इशारा

  सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…

2 days ago