Categories: करमाळा

एसटी बस न थांबल्याने विद्यार्थ्याची मोठी गैरसोय झाली असुन ताबडतोब याची दखल घेऊन‌ एस टी थांबा द्यावा युवा नेते अमोल झाकणे यांची मागणी

करमाळा प्रतिनिधी शाळेजवळ एसटी बस न थांबल्याने विद्यार्थ्याची मोठी गैरसोय झाली असुन ताबडतोब याची दखल घेऊन‌ एस टी थांबा द्यावा अशी मागणी आगारप्रमुखाकडे कोर्टीचे युवा नेते अमोल झाकणे यांनी केली आहे. करमाळा तालुक्यातील कोर्टी,अंजनडोह मोरवड . रोशेवाडी,पिंपळवाडी, वीट, विहाळ या भागातील विद्यार्थी विद्यार्थिनी शालेय शिक्षण घेण्यासाठी करमाळा येथील गिरधरदास देवी विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येथे येत असून या विद्यालया जवळ एसटी बस न थांबल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय निर्माण झाली निर्माण झाली आहे या प्रकरणाची ताबडतोब दखल घेऊन करमाळा पुणे गाडी यापुढे वेळेत न थांबल्यास याची वरिष्ठाकडे तक्रार करून विद्यार्थ्यांसाठी आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

6 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

1 day ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

1 day ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

1 day ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago