कावळवाडी प्रतिनिधी मकाईचे संचालक रामभाऊ हाके यांचे वडील कारभारी हाके यांच्या निधनामुळे विविध मान्यवरांनी केले दुखा:त सांत्वन सावडण्याचा कार्यक्रम संप्पन करमाळा प्रतिनिधी मकाई संचालक रामभाऊ हाके यांचे वडील श्री दगडू उर्फ कारभारी हाके यांचे 13 जानेवारी रोजी निधन झाले असून त्यांच्या मृत्युपश्चात रामभाऊ हाके शंकर हाके पंडित हाके ही तीन मुले असून पुष्पा देमुडे विमल शेजाळ, कमल कायगुडे तीन मुली पंधरा नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांच्या सावडण्याचा कार्यक्रम 15 जानेवारी रोजी पार पडला त्यावेळेस पश्चिम भागातील लोक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते . उपस्थित बारामती ऍग्रोचे व्हाईस चेअरमन सुभाष (आबा) गुळवे मकाई सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री बाळासाहेब (भाऊ) पांढरे कृषी उत्पन्न बाजार समिती करमाळा सभापती श्री. शिवाजी बंडगर (सर ) ,पंचायत समिती सदस्य करमाळा. नागनाथ लकडे. संचालक मकाई सहकारी साखर कारखाना श्री नंदकुमार भोसले मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक दत्ता (वस्ताद) गायकवाड मकाई सहकारी साखर कारखाने संचालक महादेव (बापू) गिरंजे ॲडव्होकेट अशोक गिरंजे आजिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजू धांडे, ॲडव्होकेट नितीनराजे राजेभोसलेजिंती, मकाई कारखान्याचे संचालक बापू मामा कदम भगतवाडी सरपंच सुनील तानवडे ,मनोहर हंडाळ सरपंच कात्रज. माजी सरपंच नवनाथ अंबोधरे, माजी सरपंच भरत गिरंजे काळे (सर ) मुख्याध्यापक राजुरी ,माजी सरपंच रामभाऊ येडे ,जिंती सोसायटी चेअरमन बबन वारगड, माजी मुख्याध्यापक ढवळे सर ,साहेबराव हाके (पोलीस पाटील )शिंपोरा, माजी सरपंच विलास काटे ,DCC बँक मॅनेजर सोलापूर रणसिंग साहेब ,रामभाऊ खराडे चेअरमन दूध संघ शींपोरा ,माजी सरपंच भिवाजी कायगुडे ,माजी सरपंच युवराज हाके करपडी, देविदास साळुंखे माजी सरपंच कोंढार चिंचोली, पंडित रणदिवे सामाजिक कार्यकर्ते, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य माणिक आंबोधरे, सुहास गलांडे सामाजिक कार्यकर्ते ,डॉ. गोरख गुळवे माजी सरपंच टाकळी .भरत गिरंजे माजी सरपंच भिलारवाडी .काटे (सर )मुख्याध्यापक जिंती ,अजित (बप्पा) झांजुर्णे, रामहरी झांजुर्णे ,वाघमोडे (सर), अर्जुन (बाप्पू) वारगड जिंती, मारुती गायकवाड सोसायटी चेअरमन बाबुळगाव आदी मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांचे सांत्वन करून कारभारी हाके यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या धकाधकीच्या युगामध्ये पत्रकारानी आरोग्याची काळजी घेऊन वेळोवेळी तपासणी करून तणाव मुक्त…
करमाळा प्रतिनिधी लोकमंगल सहकारी पतसंस्थेने नागरिकांचे हित जपले असून पत्रकारांसाठी कल्याणकारी योजना राबवुन पत्रकारांना…
करमाळा प्रतिनिधी करमाळा नगरपरिषदेच्या. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या दहिगाव सबस्टेशन वर नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावा…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार’ आणि ‘पोलीस एकाच नाण्याच्या दोन बाजू असून लोकशाही टिकवण्यासाठी पत्रकारांना पाठबळ द्यावे…
मुंबई /प्रतिनिधी देशभरातील माध्यमांतील पत्रकार व संपादक यांच्या न्याय हक्कांसाठी संपादक व जेष्ठ माध्यम तज्ञ…
करमाळा, प्रतिनिधी - राज्यभर व्याप्ती असलेल्या युवा भिम सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने दिला जाणारा…