Categories: करमाळा

हिंदू संस्कृतीची जपणूक करून देव देश धर्मासाठी काम करणाऱ्या ब्राह्मण समाजाचे कार्य प्रेरणादायी- दिपक चव्हाण

करमाळा प्रतिनिधी हिंदू संस्कृती जगामध्ये श्रेष्ठ असून समाजाला दिशा देण्याचे काम ब्राह्मण समाजाने केले असून देव देश धर्म संस्कृतीची जतन करणाऱ्या ब्राह्मण समाजाचे योगदान नक्कीच प्रेरणादायी असून या समाजाच्या उन्नतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करू असे मत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दीपक चव्हाण यांनी व्यक्त केले. अखिल  ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक शाखा करमाळा यांच्या कार्यालयाचे उद्घघाटनप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की करमाळा तालुका अध्यक्ष उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचे सामाजिक कार्य निश्चित आदर्शवत असुन सर्व जातीय लोकांशी असलेले प्रेम जिव्हाळा चे संबंध याचा ऊपयोग ब्राम्हण समाजाच्या विकासासाठी नक्कीच कामाला येणार आहे करमाळा तालुक्यात ब्राह्मण समाजाचे कार्य नक्कीच महाराष्ट्राला प्रेरणादायी ठरणार आहे.या कार्यक्रमास कुणबी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष पत्रकार दिनेश मडके अध्यक्ष संतोष काका कुलकर्णी (राजुरी) उपाध्यक्ष श्री रवींद्र विद्वत (वरकुटे) सचिव.बाळासाहेब होसींग. कार्यवाह श्री.निलेश गंधे.(देवाचा माळ) श्री. शंकर कुलकर्णी (कार्याध्यक्ष) करमाळा श्री.सागर कुलकर्णी. सहसचिव ( राजुरी) सचिन कुलकर्णी. प्रसाद विद्वत. गणुकाका कुलकर्णी,शुभम कुलकर्णी, राजेंद्र सुर्यपुजारी,बापु डास,प्रेम परदेशी निखिल बरुटे शुभम झिंजाडे उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

6 hours ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

9 hours ago

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

1 day ago