करमाळा प्रतिनिधी जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष मुकुंद साळुंखे यांना राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद संस्कार रत्न पुरस्कार जाहीरस्वामी विवेकानंद संस्कार प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला नुकताच पिंपरी चिंचवड या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानीमहाराष्ट्र राज्य कामगार कल्याणच्या आयुक्त माननीय श्री रविराज येळवे तसेच पुरुषोत्तम सदाफुले अध्यक्ष यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुणे तसेच शिवाजीराव खटकाळे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी कामगार संघटना व सीने अभिनेत्री माननीय मोहिनी कुडेकर यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झालामहाराष्ट्रातून प्रत्येक वर्षी 15 पुरस्कार वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो त्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रातून मुकुंद साळुंखे यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला आहे.गेल्या 27 वर्षापासून ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत आहेतत्यामध्ये त्यांनी अनेक शिक्षकांचे कामे संघटनेच्या माध्यमातून केलेले आहेत त्यासाठी त्यांना संप मोर्चा आंदोलन लक्षणीय उपोषण या मार्गाने त्यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडवलेले आहेत त्यामुळे त्यांना संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय डॉक्टर मोहन गायकवाडव त्यांचे सर्व सदस्य यांनीत्यांची राज्यस्तरीय निवड केलेली आहेत्यांना हा दुसरा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्यामुळे जिल्ह्यातून विविध क्षेत्रातून त्यांचा अभिनंदन केले जात आहे.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…