Categories: करमाळा

खा.निंबाळकर यांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या स्ट्रीट लाईट दिव्याचे खडकेवाडी येथे भाजपाचे चिवटे यांच्या हस्ते उद्घघाटन

 

करमाळा प्रतिनिधी माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सण 2021 -2022 च्या खासदार फंडातून तालुक्यातील विविध गावांमध्ये स्ट्रीट लाईट दिवे मंजूर झाले आहेत,
या स्ट्रीट लाईट दिव्याचे उद्घाटन आज मौजे- खडकेवाडी येथे भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले,
या उद्घाटन प्रसंगी बोलताना गणेश चिवटे म्हणाले की सण 2019- 20 मध्ये कोरोना महामारीच्या काळात सर्व खासदार फंड हा आरोग्य विभागात खर्च करण्यात आला होता,त्यामुळे विकास कामांना खोडा निर्माण झाला परंतु येणाऱ्या काळात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या खासदार फंडातून करमाळा तालुक्यातील जास्तीत जास्त गावांना विकास कामे मंजूर करून मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत व्यक्त केले ,
या कार्यक्रमाच्या उद्घघाटन प्रसंगी वाशिंबे गावचे उपसरपंच अमोल पवार, राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार, जिल्हा सरचिटणीस किरण बोकन यांनी मनोगत व्यक्त केले, यावेळी खडकेवाडी ग्रामस्थांच्या वतीने गणेश चिवटे यांची सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल नागरिक सत्कार करण्यात आला,
या कार्यक्रमासाठी भाजपा तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन गायकवाड, झरे ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ घाडगे, भैया गोसावी, तसेच खडकेवाडी येथील अशोक जाधव, भारत चौधरी, बंडू शेळके,प्रविण शेळके, धनंजय शिंदे, अजित शिंदे, तुळशिराम शेळके ,संदीप शेळके, दत्ता सुरवसे, पोपट शेळके, रघुनाथ माने, रमेश जगदाळे, शहाजी जाधव, बंडू जाधव, संतोष चौधरी, शहाजी जाधव, आजिनाथ शेळके, इंद्रजीत शिंदे, बळीराम चौधरी, जांबुवंत शेळके, सोमा जाधव, शिवाजी शिंदे, रेवन्नाथ शेळके, संजय चौधरी, दत्तात्रय सुरवसे, धनंजय शिंदे , मनोहर शेळके, प्रज्वल जगदाळे,दयाराम जाधव,आदीजन ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

saptahikpawanputra

Recent Posts

प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना पुरी (ओडिशा) येथे ‘सुकुमारी स्वरमनी’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा प्रतिनिधी करमाळा  येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…

1 hour ago

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

19 hours ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

6 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago