करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 26 जानेवारी प्रजासत्ताकदिना निमित्त तिरंगी ध्वजाचे ध्वजारोहण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव बंडगर सर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संचालक संतोष वारे ,आनंद ढेरे मयुर दोशी बाजार समितीचे सचिव विठ्ठल क्षिरसागर तसेच पांडुरंग खरात औंदुबर गडदे बाबासाहेब चोगुले पप्पू उकिरडे महेश ढाणे सुरेश भांडवलकर अमोल नलवडे वसंत बरडे सलमान शेख रतन काळे उपस्थित होते.
करमाळा: प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…