करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे सचिव,यशवंत परिवाराचे आधारस्तंभ आदरणीय श्री .विलासरावजी घुमरे ( सर ) यांचि ६८ व्या वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाद्वारे वाढदिवस साजरा करण्यात आला यामध्ये भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले.या शिबिराचे उद्घघाटन मा .डॉ . रविकीरण पवार , डॉ . अविनाश घोलप, यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमास युवा उद्योजक आशुतोष ( भैय्या ) घुमरे, सहसचिव विक्रमसिंह सूर्यवंशी सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .एल.बी. पाटील , वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ . अनिल साळुंखे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक, मा .मंगेश सुरवसे व्यवस्थापक कमलादेवी ब्लड बँक , कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी यशवंत परिवार यांनी शिबिर यशस्वी पार पाडण्यास परिश्रम घेतले.
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…
करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…