संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची 646 जयंती करमाळा येथे मोठ्या उत्साहात साजरी

करमाळा प्रतिनिधी संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची 646 जयंती मोठ्या उत्साहामध्ये करमाळा येथे करमाळा शहर तालुका चर्मकार समाजाच्या वतीने साजरी करण्यात आली. याप्रसंगी संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन चर्मकार समाजातील माजी नगरसेवक प्रकाशराव बागडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे शहराध्यक्ष जगदीश भैय्या आगरवाल, अमरजीत साळुंखे, प्राध्यापक नितीन तळपाडे उपस्थित होते.समाजातील चंद्रकांत पाटील सर गणेश सातपुते सर डीजे पाखरेसाहेब ,अशोक कांबळे बाळासाहेब बागडे, डॉ,तुषार गायकवाड  एडवोकेट दत्तात्रय सोनवणे, प्रमोद भाग्यवंत, रुपेश गायकवाड ,मनोज गायकवाड, महादेव वाघमारे, आजिनाथ कांबळे ताराचंद कांबळे, दत्तात्रय शेटे, डॉक्टर महेश भोसले  बाळासाहेब कांबळे, अमोल गायकवाड सर मोतीराम कांबळे डॉक्टर उदयसिंह गायकवाड साहेब कांबळे एम व्ही कांबळे सुनील गायकवाड आनंद वाघमारे निरंजन चव्हाण महेंद्र कांबळे सर अभिजीत कांबळे बाळासाहेब बळी साहेब भरत भाऊ कांबळे श्रीकांत कांबळे उदय गायकवाड दत्ताभाऊ कांबळे सुरज शिवा नाना कांबळे किरण खराडे कारंडे सर सुनील वाघमारे सर संजय कांबळे पंढरीनाथ कांबळे कैलास खराडे वालचंद माने बरोटे सर.. व सर्व समाज बांधव या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी चंद्रकांत पाटील सर व गणेश सातपुते सर यांनी विशेष परिश्रम घेतले.

saptahikpawanputra

Recent Posts

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

5 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago

प्रा. डॉ. महेश निकत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; करमाळ्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव

  करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…

1 week ago

अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची…

1 week ago