सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सेवानिवृत्त उपव्यवस्थापक आर .के .जाधव यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी सोलापूर जिल्हा मध्य . सह . बँकेचे सेवानिवृत्त उपव्यवस्थापक रामचंद्र कृष्णाजी जाधव यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे . त्यांचे पश्चात १ मुलगा ,३ मुली , सूना,नातवंडे , नातसून,भाऊ असा मोठा परिवार आहे . माजी आमदार नामदेवराव जगताप यांचे ते सख्खे साडू व माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे ते काका होते .भालेवाडी या त्यांच्या मुळगावी त्यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले . यावेळी सर्व स्तरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

* करमाळा प्रतिनिधी  : क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम…

43 mins ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

4 hours ago

आई-वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ झरे येथे ५२५ गणेशमूर्तींचे मोफत वाटप* *सुनील बळवंत झरे यांच्या उपक्रमाचे सहावे वर्ष गणेशमूर्ती घेण्यासाठी ग्रामस्थांची उत्स्फूर्त गर्दी

करमाळा प्रतिनिधी आई-वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ धार्मिक व सामाजिक बांधिलकी जपत झरे (ता. करमाळा) येथील सुनील बळवंत…

7 hours ago

संगमेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील शिंदे यांचा दुहेरी गौरव जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कारांनी सन्मान

करमाळा  प्रतिनिधी श्री संगमेश्वर विद्यालय, संगोबा (ता. करमाळा)चे मुख्याध्यापक सुनील शिंदे यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय…

8 hours ago

आपलं गाव- आपला विकास, गाव भेट दौऱ्याच्या माध्यमातुन करमाळा पंचायत समितीचे उपसभापती ॲड. अजित विघ्ने यांच्या अनोख्या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक

करमाळा प्रतिनिधी जिल्हा परिषद/ पंचायत समितीच्या निवडणुका मध्यंतरी पार पडल्या असुन, अनेक नवीन होतकरू नेतृत्वांना…

8 hours ago