दत्तकला शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री.राणादादा सूर्यवंशी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाद्वारे मोठ्या उत्साहात आनंदात साजरा

3 years ago

करमाळा प्रतिनिधी जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले तोचि साधू ओळखावा देव तेथिची जाणावा जनसेवा हीच खरी ईश्वर…

शालेय शिक्षणाबरोबर मुलांच्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज – सौ. मनिषा साठे

3 years ago

*करमाळा प्रतिनिधी शालेय शिक्षण घेणाऱ्या  मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या सौ. मनिषा अजित साठे यांच्या तर्फे प्राथमिक शाळांना…

करमाळा कुर्डूवाडी एसटी गौंडरे नेरले मार्गे सुरू व्हावी-औदुंबरराजे भोसले

3 years ago

करमाळा प्रतिनिधी करमाळा कुर्डूवाडी एसटी गौंडरे व नेरले मार्गे सुरू व्हावी अशी मागणी नेरले ग्रामपंचायत माजी सरपंच औदुंबरराजे भोसले यांनी…

करमाळा तालुक्यातील अकरा गावातील बांधकाम कामगारांनी मध्यान भोजन योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा-गणेश भाऊ चिवटे

3 years ago

करमाळा - प्रतिनिधी मौजे- पिंपळवाडी येथे बांधकाम कामगारांना मध्यांन भोजन योजनेचा शुभारंभ करण्यात आला, यावेळी मध्यांन भोजन योजनेचा जास्तीत जास्त…

दत्तकला शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री राणा दादा सूर्यवंशी यांचा वाढदिवस आनंदात साजरा

3 years ago

करमाळा प्रतिनिधी  दत्तकला शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माननीय राणा दादा सूर्यवंशी साहेब यांचा वाढदिवस दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व…

स्वामी समर्थ देवस्थान अक्कलकोट येथे 22 जुलै मोफत होमिओपॅथी शिबीराचे आयोजन : भारतराव शिंदे – पाटील ( विश्वस्त,स्वामी समर्थ देवस्थान समिती अक्कलकोट

3 years ago

करमाळा प्रतिनिधी स्वामी समर्थ देवस्थान समितीमार्फत स्वामी भक्तांसाठी व सर्वसामान्यांसाठी वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांसह समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. शनिवार…

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग व्यवसायाचा लाभ घ्यावा -जिल्हा संसाधन व्यक्ती मनोज बोबडे

3 years ago

जिंती प्रतिनिधी 20 जुलै 2023 रोजी मौजे जिंती या ठिकाणी कृषी विभाग व महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधान मंत्री…

ऊस बिलासाठी तहसील कचेरीवर उद्या निघणारआक्रोश मोर्चा – राजाभाऊ कदम

3 years ago

करमाळा प्रतिनिधी: मोर्चा काढणार असल्याचे निवेदन तहसीलदार विजयकुमार जाधव साहेब यांना देण्यात आले यावेळेस बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम…

जैन साधू कामकुमार नंदी यांच्या हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ करमाळा सकल जैन समाजाचा मूक मोर्चा

3 years ago

करमाळा प्रतिनिधी : कर्नाटकात झालेल्या जैन साधू कामकुमार नंदी यांच्या हत्याप्रकरणाचा निषेध करण्यासाठी करमाळा शहरात सकल जैन समाज बांधवाच्या वतीने…

शिंदे हॉस्पिटलला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीची मान्यता प्राप्त गरजू रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन:-ता.सहकक्षप्रमुख शिवकुमार चिवटे

3 years ago

करमाळा प्रतिनिधी  करमाळा येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीची मान्यता प्राप्त झाली असून करमाळा तालुका व परिसरातील गोर-गरीब रुग्णांनी या योजनेचा…