राजेभोसलेंची वकीली आमदार संजयमामा शिंदेच्या कार्यकर्त्याकडे?

4 years ago

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे धुमशान जोरात चालु असुन, आज ऊमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रीया पार पडली. यावेळी आपआपले गटाकडुन…

शिवरायांच्या बाबत अपशब्द वापरणा-या प्रवृत्तीविरुद्ध करमाळा बंद ला रिपाई(आठवले) युवक आघाडी चा पाठींबा तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन

4 years ago

करमाळा प्रतिनिधी- संविधानिक पदावर कार्यरत असलेले राज्यपाल भगतसिंग कोषारी हा मनुवादी प्रवृत्तीचा असून तो वारंवार छत्रपती शिवाजी महाराज,डॉ बाबासाहेब आंबेडकर…

राष्ट्रपुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर थेट राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा : माजी आमदार जयवंतराव जगताप यांची मागणी

4 years ago

करमाळा प्रतिनिधी आपल्या वाचाळ वाणीतून राष्ट्रपुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करून सामाजिक स्वास्थ्य बिघडवनारांच्या विरोधात थेट राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई…

छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेल्या अवमानाचे प्रायश्चित करण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सुंधाशु त्रिवेदी यांचा निषेध करण्यासाठी 7 डिसेंबरला शिवभक्ताच्यावतीने करमाळा बंदचे आवाहन

4 years ago

करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सुंधाशु त्रिवेदी यांनी आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना करून बेताल वक्तव्य केले आहे.या…

करमाळा नगरपालिका हद्दीतील 340 निवासी घरे नियमित करा प्रस्ताव पाठवा मुख्यमंत्र्याच्या आदेश

4 years ago

  करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरात वर्षानुवर्षे करमाळा नगरपालिकेच्या मालकीच्या जागेत राहणाऱ्या नागरिकांना वर्ग दोन प्रमाणे मालकी हक्क देऊन त्यावर घरकुल…

करमाळा शहरातील रंभापुरा येथील रहिवाशी राजु बंडु सरवदे यांचे अल्पशा आजाराने दुखःद निधन

4 years ago

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील रंभापुरा येथील रहिवाशी राजु बंडु सरवदे यांचे अल्पशा आजाराने दुखःद निधन झाले त्याचे मृत्युपश्चात पत्नी एक…

आरोग्य क्षेत्रातील योगदानाबद्दल करमाळा तालुक्यातील साडे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत एम   बी.  कोष्टी उत्कृष्ट आरोग्य सेवक पुरस्कार दिलीप डोळस यांना प्रदान

4 years ago

  करमाळा, दि. ४ : आरोग्य क्षेत्रातील योगदानाबद्दल करमाळा तालुक्यातील साडे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत रायगाव उपकेंद्राचे आरोग्य सेवक दिलीप डोळस…

करमाळा येथील किल्ला विभागातील श्री दत्तात्रेय देवालयात दत्त जन्मोत्सव सोहळा

4 years ago

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील किल्ला विभागातील श्री दत्तात्रेय देवालयात सालाबादप्रमाणे यंदाही दिनांक ७/१२/२०२२ वार बुधवारी सायंकाळी सहा वाजुन तीन मिनिटांनी…

अंजनडोह येथील बिनविरोध सरपंच शेळके यांचा भाजपा संपर्क कार्यालय येथे गणेश चिवटे यांच्या हस्ते सत्कार संपन्न

4 years ago

  करमाळा प्रतिनिधी मौजे अंजनडोह येथील ग्रामपंचायत ही भाजप ,बागल ,जगताप व पाटील गटाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून बिनविरोध केली आहे.ही…

जागतिक अपंग दिनानिमित्त प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने करमाळा तालुक्यातील शहरातील दिव्यांग बंधूंचा गौरव सन्मान सोहळा

4 years ago

करमाळा प्रतिनिधी जागतिक अपंग दिनानिमित्त प्रहार अपंग क्रांती सेना यांच्या वतीने करमाळा तालुक्यातील व शहरातील अपंगाचा दिव्यांग बंधूंचा गौरव सन्मान…