सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.तानाजीराव सावंत यांना करण्याची शिवसैनिकाची मागणी

4 years ago

करमाळा प्रतिनिधी मंत्रिमंडळात प्राध्यापक तानाजीराव सावंत यांचा कॅबिनेट मंत्रीपदी शपथविधी झाल्यानंतर शिवसैनिकांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला यावेळी सोलापूर जिल्ह्याचे…

करमाळयात भुईकोट किल्यातुन सवाद्य निघाली नालसाहेबाची सवारी मोहरम उत्साहात साजरा

4 years ago

  करमाळा प्रतिनिधी मोहरम सणाला करमाळयात हिंदु मुस्लिम बांधवांनी सवारीची स्थापना मोहरम कमिटीचे अध्यक्ष शौकत नालबंद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत…

जातेगाव – टेंभुर्णी रस्त्यावरील खड्डे बुजवा अन्यथा 15 ऑगस्ट रोजी आंदोलन करणार – गणेश चिवटे

4 years ago

  करमाळा प्रतिनिधी करमाळा - जातेगाव- टेंभुर्णी रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्यामुळे या रस्त्यावर मृत्यूचा सापळा तयार झाला असून दररोज या…

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व पाणी फाउंडेशन यांच्या मार्फत शेतकऱ्यांच्या शोले चित्रपटाचे प्रदर्शन

4 years ago

करमाळा प््र््त््र््््र््त्््र््त््र््््र््त््र््त््र््््र््त्््र््त््र- येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात पाणी फाउंडेशन व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांच्या शोले चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले. या चित्रपट…

करमाळयातील खोलेश्वर महादेव रथाची सवाद्य मिरवणूक सोमवारी 15 ऑगष्टला निघणार

4 years ago

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील पुरातन राजेरावरंभा काळातील ‌ किल्ला वेस येथील श्री खोलेश्वर महादेव रथाची सवाद्य मिरवणूक सोमवारी 15 ऑगष्टला…

महाराष्ट्रातील युती सरकारचा मंत्रीमंडळाचा शपथविधी संप्पन

4 years ago

महाराष्ट्रात युती सरकार स्थापन झाल्यानंतर लवकरच मंत्रिमंडळाचे विस्तार होईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेहउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते, तब्बल एक…

आ.संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिम्मित पांडे येथे हिमोग्लोबिन तपासणी महिला मेळावा संप्पन

4 years ago

पांडे  प्रतिनिधी पांडे येथे राष्ट्रवादी युवती काँग्रेस जिल्हा कार्यकारणी आढावा बैठक, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांच्या अध्यक्षतेखाली पार…

मानाच्या नवजवान सुतार तालीम तरुण मंडळाची बैठक पारंपरिकरित्या संपन्न..

4 years ago

करमाळा प्रतिनिधी ०७ ऑगस्ट -करमाळा शहरातील मानाचा गणपती असलेल्या नवजवान सुतार तालीम तरुण मंडळाची गणेशोत्सव व गोपाल काळा निमित्त पारंपारिक…

वांगी नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा आ. संजयमामा शिंदे यांचे हस्ते सत्कार

4 years ago

करमाळा प्रतिनिधी वांगी नंबर 1 तालुका करमाळा येथे रविवारी 7 ऑगस्ट रोजी सायंकाळी जिल्हा परिषद सदस्य निळकंठ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली…

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त  भाजपा युवा मोर्चाच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन -दिपक चव्हाण

4 years ago

करमाळा प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्या च्या अमृत महोत्सव वर्षा निमित्त  तालुका स्तरीय विविध स्पर्धाचे आयोजन   भाजपा युवा मोर्चा च्या वतीने करण्यात…