प्राणीमित्र डॉक्टरांच्या सहकार्याने बाॅबीला मिळाले जीवदान

5 years ago

करमाळा  प्रतिनिधी करमाळा शहरातील कुंकू गल्ली येथील बाॅबी नावाच्या श्वानास पायावर गाडी गेल्यामुळे दोन पायाला जखम झाल्याने बाॅबीची तब्येत बिघडली…

देवळाली येथे माझी वसुंधरा व महिला दिन साजरा

5 years ago

करमाळा प्रतिनिधी देवळाली येथे माझी वसुंधरा व महिला दिन साजरा ग्रामपंचायत देवळाली येथे महिला दिन व माझी वसुंधरा अंतर्गत श्री…

स्त्री ही जगाची जननी असून महिलांनी आपल्या आपल्या आवडत्या क्षेत्रात भरारी घ्यावी- सौ स्वातीताई फंड   

5 years ago

  करमाळा प्रतिनिधी स्त्री ही जगाची जननी असून स्त्रियांनी चूल आणि मूल या संकल्पनेतून बाहेर पडून पुरुषाच्या बरोबरीने आपल्या आवडत्या…

महिला दिनाच्यानिमित्ताने करमाळा शहरात नगरसेविका सौ.राजश्री माने यांच्याकडून सफाई कामगार महिलांचा सत्कार

5 years ago

करमाळा प्रतिनिधी   महिलादिनानिमित्त करमाळा शहरात सफाई करणाऱ्या महिला कामगारांचा गौरव नगरसेविका राजश्री माने यांच्या हस्ते झाला. मंगळवारी दिनांक ८ मार्च रोजी…

प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्यावतीने रावगांव येथे मोफत महिला आरोग्य शिबिर संपन्न*

5 years ago

  करमाळा प्रतिनिधी प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठान च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त मोफत महिला आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते…

युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदाच्या निवडणुकीत वैभवराजे जगताप यांचा एकतर्फी दणदणीत विजय.

5 years ago

करमाळा प्रतिनिधी पक्षांतर्गत निवडणुकीत करमाळा तालुक्यातील युवकांनी वैभवराजे जगताप यांना विक्रमी मतदान करुन पक्षाच्या डोळ्यात एकप्रकारे झणझणीत अंजनच घातले आहे.त्यामुळे…

वाशिंबे येथे जागतिक महिला दिन साजरा

5 years ago

  करमाळा प्रतिनिधी वाशिंबे जि.प.शाळा येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे…

नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे आरोग्य दूत- रश्मी बागल आरोग्य शिबीरात 1360 जणांची तपासणी

5 years ago

करमाळा प्रतिनिधी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तमाम महाराष्ट्रातील सर्वसामान्य रुग्णांचा आधारस्तंभ ठरत असून या मदत कक्षातून शाश्वत मदत मिळत असल्यामुळे…

शिवसेना वैद्यकीय शिबिरात 947 रुग्णांची तपासणी व औषधांचे वाटप 329 जणांना मोफत चष्म्याचा लाभ40 जणांची ईसीजी तपासणी

5 years ago

  करमाळा प्रतिनिधी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात सुरु असलेल्या आरोग्य सेवा आज करमाळ्यात आली असून या माध्यमातून…

आमदार आपल्या दारी शासकीय योजना पोहचतील घरोघरी..!”

5 years ago

  करमाळा प्रतिनिधी विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना थेट त्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने 'आमदार आपल्या दारी' हा उपक्रम करमाळा विधानसभा…