समरसता साहित्य परिषदतर्फे २९ जून रोजी बहुभाषिक कवी संमेलन

1 year ago

करमाळा प्रतिनिधी:- समरसता साहित्य परिषद, सोलापूर शाखेच्या वतीने रविवार दिनांक २९ जून, २०२५ रोजी सकाळी ठीक ९:३० वाजता शिवस्मारक सभागृह,…

प्रवेशोत्सवात उमगली समाजप्रेमाची भावना – नगरपरिषद मुला-मुलींची शाळा क्रमांक 2 मध्ये विद्यार्थ्यांचे प्रेमळ स्वागत

1 year ago

करमाळा (प्रतिनिधी): शैक्षणिक वर्षाची सुरुवात म्हणजे विद्यार्थ्यांसाठी नवीन स्वप्नांची आणि आत्मविश्वासाच्या प्रवासाची पहिली पायरी. नगरपरिषद मुलींची शाळा क्रमांक 2 येथे…

डिजिटल मीडियाला राजमान्यता मिळवून दिल्याबद्दल, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने राजा माने यांचा सन्मान

1 year ago

  बार्शी प्रतिनिधी गेल्या काही वर्षांपासून राज्यातील अनेक संपादक व पत्रकार डिजिटल मीडिया क्षेत्रामध्ये अविरतपणे पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाला…

सुरताल संगीत विद्यालय करमाळा यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय भक्ती गीत गायन स्पर्धेचे आयोजन

1 year ago

* करमाळा प्रतिनिधी आयएसओ मानांकन प्राप्त सुरताल संगीत विद्यालय करमाळा जिल्हा सोलापूर यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय…

करमाळा तालुका भारतीय जनता पार्टीच्या करमाळा ग्रामीण मंडल मधील संघटनात्मक निवडी विविध मोर्चे सेल इच्छुकांच्या मुलाखती दिनांक 17 जूनला होणार -सचिन बापु पिसाळ भाजप तालुका अध्यक्ष

1 year ago

करमाळा प्रतिनिधी- करमाळा तालुका भारतीय जनता पार्टीच्या करमाळा ग्रामीण मंडल मधील संघटनात्मक निवडी विविध मोर्चे सेल इत्यादींच्या करिता इच्छुकांच्या मुलाखती…

प्रांताधिकाऱ्याच्या नियुक्ती बाबत भारतीय जनता पार्टीचे गणेश चिवटे यांचे पालकमंत्र्यांना निवेदन

1 year ago

  करमाळा प्रतिनिधी - माढा प्रांताधिकाऱ्याच्या नियुक्ती बाबत भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन दिले…

दत्तकला औषधनिर्माण महाविद्यालयाच्या’ ६७ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड

1 year ago

करमाळा प्रतिनिधी स्वामी चिंचोली (भिगवण) : येथील दत्तकला इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी व दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसी या औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या ६७…

चांडगाव ता- इंदापुर ते पोमलवाडी,ता- करमाळा पुलाचा प्रस्ताव माजी आमदार. संजयमामा शिंदे यांनी पुर्वीच सादर केला आहे,लवकरच पुलाची मंजुरी मिळेल-ॲड. अजित विघ्ने प्रवक्ते- राष्ट्रवादी काँग्रेस- करमाळा

1 year ago

करमाळा प्रतिनिधी- सोलापुर जिल्हयातील करमाळा तालुका व पुणे जिल्हयातील इंदापुर तालुक्याच्या मधुन भिमा नदीचे विस्तिर्ण पात्र असुन दोन्ही बाजुचे किनाऱ्यावरून…

करमाळा पोलीस ठाणेची दमदार कामगिरी करमाळा शहरातील आनंदी ज्वेलर्सच्या पाच ग्रॅम सोन्याच्या दागिने चोरी प्रकरणी महिला आरोपीस अटक

1 year ago

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील मेन रोड येथील आनंदी ज्वेलर्सच्या चोरीच्या गुन्ह्यातील 5 ग्रॅम सोन्याचे समारे 46000/- रुपये किंमतीचे दागिने आरोपीतांकडून…

शिवसेना (शिंदे गट) कामगार सेनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी अमोल जाधव यांची निवड

1 year ago

करमाळा प्रतिनिधी तुषार जाधव करमाळा तालुक्यातील कामगारांसाठी सतत लढणारे व समाजकार्यात उल्लेखनीय असणारे करमाळा तालुक्याचे सुपुत्र अमोल जाधव यांनी 1…