कर्नाटकाची पुनरावृती महाराष्ट्रात होईल- सुनील बापु सावंत मा.जिल्हा सरचिटणीस काॅग्रेस आय
करमाळा प्रतिनिधी
कर्नाटकात काॅग्रेस पक्षाचा विजय म्हणजेच भविष्यात भा ज प ची उलटी गिनती सुरु झाल्याची प्रतिक्रिया काॅग्रेस पक्षाचे माजी जिल्हा सरचिटणीस सुनील बापु सावंत यांनी दिली
यावेळी बोलताना सावंत म्हणाले की,भा ज प च्या काळात झालेली महागाई,हुकूमशाही ,तोडा फोडो चे राजकारण,ईडी, सीबीआई चा वापर आदी कारणामुळे कर्नाटका च्या जनतेने भा ज प ला स्पष्ट नाकारले आहे कर्नाटक मधील या विजयाने करमाळ्यात फटाकेची आतषबाजी व पेढे वाटुन या विजयाचे स्वागत करण्यात आले यावेळी फारूक जमादार रविन्द्र कांबळे मार्तण्ड सुरवसे , मनोज गोडसे, योगेश काकडे,सिंकदर सय्यद मजहर नालबंद हाजी फारुक बेग,साजीद बेग मनोज राखुंडे समीर शेख़ नागेश उबाळे खलील मुलाणी गोविंद किरवे रमेश हवालदार संतोष बनकर, अनिल रोड़े संभाजी गायकवाड़ गणेश अडसुळ बापू उबाळे दत्ता कांबळे रामा करंडे आदी जणानी जल्लोष केलाा.
