करमाळा

ब्राह्मण महासंघ श्रीदेवीचामाळ यांच्यावतीने 29 एप्रिलला 51 बटूंचा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा-बाळासाहेब होसिंग

करमाळा प्रतिनिधी हिंदू धर्मामध्ये सोळा संस्कारापैकी मौंजीबंधन एक संस्कार असणारा उपनयन संस्कार असून हा संस्कार प्रत्येक हिंदू धर्मियावर असावा या दृष्टिकोनातून ब्राह्मण महासंघ श्रीदेवीचा माळ ता.करमाळा यांच्यावतीने 29 एप्रिल रोजी सर्व शाखेचे ब्राह्मण उपनयन संस्कार आयोजित करण्यात आला असून 51 बटूचा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब होसिंग यांनी दिली आहे. याबाबत पुढे बोलताना बाळासाहेब होसिंग म्हणाले की करमाळा तालुक्यातील ब्राह्मण समाजातील बांधवांसाठी सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षी बटुचा सामुदायिक व्रतबंध सोहळा आंनदी मंगल कार्यालय  पोथरे येथे केला असून सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी 31 मार्च पर्यंत नाव नोंदणी करावी नाव नोंदणी करीता मोबाईल बाळासाहेब होसिंग मोबाईल नंबर 9011463502 राजेंद्र सुर्यपुजारी मोबाईल नंबर मो.9763763718 श्रीनिवास पुराणिक मोबाईल नंबर 9423791264 सौरभ शास्त्री मोबाईल नंबर 9975539790 निलेश गंधे मोबाईल नंबर 9822675477 सारंग पुराणिक मोबाईल नंबर 942398 2945 संतोष काका कुलकर्णी मोबाईल नंबर 9422461569 प्रविण गंधे मोबाईल नंबर 9623252697 राजकुमार बोरीकर मोबाईल नंबर 9960077710या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन ब्राह्मण संघ देवीचामाळ अध्यक्ष उद्योजक बाळासाहेब होसिंग यांनी केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group