करमाळा

भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शंभूराजे जयवंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप करमाळा शहर कार्यकारिणी जाहीर-प्रफुल्ल शिंदे

करमाळा प्रतिनिधी    भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शंभूराजे जयवंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप करमाळा शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असल्याचे करमाळा युवा मोर्चा शहराध्यक्ष प्रफुल्ल शिंदे सांगितले.भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शंभूराजे जयवंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा येथील ॲाफिसवर संप्पन झाली.    या वेळी मा.आमदार जयवंतराव नामदेवराव जगताप (साहेब) उपस्थित होते. तालुका अध्यक्ष चंद्रकात राखुंडे… भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष प्रफुल्ल प्रदिप शिंदे यांनी करमाळा शहर युवा मोर्चाची कार्यकारिणी जाहीर केली .भाजपाच्या करमाळा शहर उपाध्यक्ष पदी चेतन आलाट फैजान शेख आतिक कुरेशी यांची निवड करण्यात आली. तसेच शहर सरचिटणीस पदी रत्नदीप पुजारी तेजस पाटील शहर चिटणीस पदी वनराज घोलप आमोल महाडिक सिद्धेश लष्कर शहर संपर्कप्रमुख वासुदेव ढोके विद्यार्थी प्रमुख विनोद माने असे सर्व पदाधिकारी यांची निवड केली आहे. त्यांच्या निवडीमुळे सर्व क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहेत यावेळी असंख्य भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते. शाब्बास कुरेशी ,सरपंच देवीचामाळ श्री. योगेश सोरटे ,बबलू पठाण अक्षय झाकणे, दत्तात्रय सरडे ,गोट्या अक्षय शेळके,प्रशांत शिंदे, आदी जण उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group