सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सचिव पदी ऋषिकेश शिगची करमाळा शहराध्यक्षपदी आरशान पठाण करमाळा तालुका सोशल मीडिया अध्यक्षपदी प्रदीप डौले जिल्हा सदस्य पदी ओंकार पोळ यांची निवड
करमाळा प्रतिनिधी जेऊर, ता. करमाळा मी शरदमित्र या अभियानांतर्गत विद्यार्थी मित्रांशी संवाद साधण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील दादा गव्हाणे उपस्थित होते, विद्यार्थ्यांना शरदमित्र परिवारात सहभागी करून घेतले.
त्यावेळी जिल्हा व तालुक्याचे काही पदे देण्यात आले.राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हा सचिव पदी – ऋषिकेश सतिश शिगची
करमाळा शहर अध्यक्ष पदी आरशान पठाण,
करमाळा तालुका सोशल मीडिया अध्यक्ष – प्रदीप डौले,
जिल्हा सदस्य – ओंकार पोळ
यांची नारायण आबा पाटील यांच्या उपस्थितीत सुनील दादा गव्हाणे यांच्या हस्ते निवड करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माजी आमदार आदरणीय नारायण (आबा) पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष रविकांतभैय्या पाटील, तालुका अध्यक्ष संतोषजी वारे, महिला जिल्हाध्यक्ष सुवर्णाताई शिवपुरे, युवानेते पृथ्वीराज पाटील, सचिन नलवडे, जिल्हा सचिव ऋषिकेश शिगची, तालुका अध्यक्ष आदित्य जगताप, शहराध्यक्ष आरशान पठाण व इतर पदाधिकारी उपस्थित होते..


