Friday, April 25, 2025
Latest:
Uncategorized

निंभोरे येथे आमदार संजयमामा शिंदे यांच्या माध्यमातून विविध विकासकामांचा उद्घघाटन व लोकार्पण सोहळा संपन्न

*
करमाळा प्रतिनिधी.
काल दिनांक 4 ऑक्टोंबर 2024 रोजी निंभोरे तालुका करमाळा येथे करमाळा तालुक्याचे विकास प्रिय आमदार श्री संजय मामा शिंदे यांच्या शुभहस्ते विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा व उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला.

यामध्ये
1)निंभोरे ते कोंढेज रस्ता (हॅम 271 कोटी)

2) निंभोरे ते घोटी रस्ता – 1 कोटी

3) स्मशानभूमी सुशोभीकरण – 3 लाख रु.

4) तलाठी कार्यलय – 15 लाख रु.

5) पाणंद रस्ता – 5.5 लाख रु.

6) यल्लमा देवी मंदिर समोर पेव्हिंग ब्लॉक व वॉल कंपाउंड – 5.50 लाख रु. 7) गवळी, जगताप, वाघमारे, वरकड, सावंत, मारकड, काशीद, सांगडे, वळेकर, शिंदे वस्ती कडे जाणार कॅनॉल

8) बंदिस्त गटार 6 लाख रु.

9) स्वच्छ भारत मिशन – 12 लाख रु.

10) वॉटर फिल्टर – 6 लाख रु.

11) आंबेडकर नगर पाणीपुरवठा करणे – 5 लाख रु.

12) आंबेडकर नगर पेव्हिंग ब्लॉक -5 लाख रु.

13) अण्णाभाऊ साठे नगर पाणीपुरवठा करणे । लाख रु.

14) जि. प. प्रा. शाळा निंभोरे दुरुस्ती साठी 3 लाख रु.
यावेळी
चंद्रकांत सरडे, विलास दादा पाटील, राजेंद्र बारकुंड, सुजित तात्या बागल् ,गव्हाणे साहेब, रवी वळेकर सरपंच, अशोक बप्पा वळेकर, चेअरमन संतोष पाटील, उपसरपंच धनंजय वळेकर ,ग्रामपंचायत सदस्य अण्णा सावंत, ग्रामपंचायत सदस्य समाधान वळेकर ,ग्रामपंचायत सदस्य दीपक गवळी ,ग्रामपंचायत सदस्य अरुण दादा वलेकर , बाप्पा साहेब शहाजी, शहाजी भाऊ काळ दाते,
पप्पू महसके, दिनेश वळेकर , दत्ता वळेकर, अक्षय वळेकर, नाथा शिंदे, सोमा गुरव, गणेश वळेकर ,अण्णा वळेकर, बिबीशन फरतडे, अमोल वळेकर ,सुभान फरतडे, ज्योतीराम वळेकर ,हभप अमोल काळदाते महाराज, बापू मोरे , बाळू सांगळे, अर्जुन काळदाते, दशरथ वळेकर ,बापू वळेकर ,दादा पठाण ,राज पठाण ,श्रीराम काळे, जालिंदर गवळी, प्रकाश खाडे, फंतु गवळी ,धनंजय सांगडे , विक्रम मस्के , दिनेश फरतडे , संदीप दळवे ,अतुल सांगळे ,विकास सांगळे, राहुल फरतडे , धनंजय वाघमारे , अभिजीत वळेकर, शहाजी कोंडलकर ,स्वप्निल पाडूले यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य निंभोरे व आर.व्ही ग्रुपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्राची राजेंद्र गवळी, राणी साधू सावंत ,सागर नागनाथ वाघमारे व बालाजी आप्पा गवळी यांचा विविध पदांवर नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला .यावेळी ह भ. प अमोल काळ दाते,विलास दादा पाटील,चंद्रकांत सरडे यांची भाषणे झाली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक  सरपंच रवींद्र वळे कर यांनी केले. आभार विठ्ठल वरकड यांनी मानले तर सूत्रसंचालन श्री विलास दोलतोडे यांनी केले..

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group