Thursday, September 17, 2026
Latest:
करमाळानिधन वार्ता

गोसेवक परमेश्वर तळेकर यांच्या मातोश्री पार्वती तळेकर यांचे निधन

करमाळा  श्रीमती पार्वती दत्तात्रय तळेकर वय 81 यांचे बुधवारी वृध्दापकाळाने निधन झाले गोसेवक श्री. परमेश्वर दत्तात्रय तळेकर यांच्या मातोश्री असुन त्यांच्या मृत्युपश्चात पाच मुले सुना नातु पाच व नाती तीन 19 पणतु असा मोठा परिवार आहे.धार्मिक व मनमिळावु असा त्यांचा स्वभाव होता त्यांच्यावर गुरुवारी राहत्या गावी तळेकर वस्ती येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!