साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमगाव येथे उत्साहात साजरी
करमाळा प्रतिनिधी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्सव साजरी दिनांक 12 ॲागस्ट रोजी निमगाव येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्यावेळी प्रतिमेचे पूजन तालुका अध्यक्ष शरद पवार तसेच बाळासाहेब पवार सरपंच हिवरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले निमगाव येथे भाषणाचा कार्यक्रम व मातंग एकता आंदोलन समितीचे नवीन पदी नियुक्त करण्यात आल्या युवा नेते माननीय गणेश दादा बागवे माजी राज्यमंत्री यांच्या आदेशानुसार व जिल्ह्याचे नेते रामभाऊ वाघमारे यांच्या आदेशानुसार करण्यात आले नतुन तालुका कार्याध्यक्ष लक्ष्मण जगताप शाखाप्रमुख गणेश जगताप ज्ञानदेव जगताप गोकुळ जगताप भारत जगताप महादेव जगताप त्यांचे पदी नियुक्ती करण्यात आली प्रमुख उपस्थिती मातंग एकता आंदोलन तालुका युवा अध्यक्ष दत्ता चव्हाण तुषार पाटील अक्षय गायकवाड दयानंद करंडे सोमा शिंदेअरुण जगताप व इतर ग्रामस्थ ग्रामस्थ उपस्थित होते आभार गणेश जगताप यांनी आभार मानले.
