जिल्हापरिषद शाळा उमरड येथे नारायण(आबा)पाटील मित्रमंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना वही पेन वाटप शाळेच्या आवारात वृक्षारोपण
करमाळा प्रतिनिधी:करमाळा नारायण आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा पंचायत समिती सभापती आतुलभाऊ पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वही पेन चे वाटप व शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले वही पेन मिळाल्या मुळे विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर आनंद दिसत होता अतुलभाऊ पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यानी आभार व्यक्त केले या वेळी शाळेचे मुख्याध्यापक भिल्ल गुरूजी व सर्व शिक्षक स्टाप यानी शाळेच्या प्रगती बद्दल माहिती दिली या वेळी उपस्थित श्रीमान चौधरी, मा. सरपंच संदीप मारकड, मा. सरपंच साहेबराव मारकड, कुंडलिक चोरमले, सत्यवान पाटील, भास्कर पडवळे, गणेश मारकड, पवन मारकड, श्रीकांत मारकड,ग्रामपंचायत सदस्य इरफान शेख, अंगद पठाडे, कृष्ण हरणावळ, गणपत मारकड, भागवत कदम, भाग्यवंत बंडगर, राजेंद्र शिंदे, शंकर कोंडलकर, शंकर लोखंडे, समाधान गिरी, सोमा पठाडे, धर्मराज मारकड, रसूल शेख, देविदास पाखरे, राजू गोडगे, विकास बदे, प्रदीप कोठावळे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते
