Saturday, September 19, 2026
Latest:
करमाळानिधन वार्ता

करमाळा शहरातील रंभापुरा येथील रहिवाशी राजु बंडु सरवदे यांचे अल्पशा आजाराने दुखःद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील रंभापुरा येथील रहिवाशी राजु बंडु सरवदे यांचे अल्पशा आजाराने दुखःद निधन झाले त्याचे मृत्युपश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगा भाऊ भावजय असा परिवार आहे.करमाळा काॅटेज हाॅटेलचे मॅनेजर बापु सरवदे यांचे थोरले बंधु होते.त्यांच्या अकाली निधन झाल्यामुळे सरवदे परिवारावर दुखाःचा डोंगर कोसळला आहे.करमाळा येथील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!