करमाळाकृषी

उजनी बॅक वॉटर क्षेत्रात विद्युत पंप काढण्याची लगबग

 

वाशिंबे  प्रतिनिधी पुणे जिल्हा व धरण क्षेत्रात होणाऱ्या दमदार पावसामुळे भीमा नदीला आलेल्या पाण्यामुळे वाशिंबे उजनी बॅक वॉटर परिसरातील शेतकरी विद्युत पंप,पाईप,केबल काढण्याच्या कामात शेतकरी व्यस्त आहेत.पुणे जिल्हा व घाट माथावर दमदार पाऊस झाल्यामुळे उजनीत मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. त्यामुळे करमाळा उजनी बॅक वॉटर परिसरातील शेतकरी सुखावला आहे अशी माहिती वाशिंबेतील शेतकरी सुभाष झोळ यांनी दिली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group