केममध्ये भव्य तिरंगा रॅली; ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला ‘हर घर तिरंगा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; माजी सैनिकांचा सन्मान, राष्ट्रप्रेमाचा जागर
करमाळा प्रतिनिधी केम, ता. करमाळा : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत केम येथे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले.
Read More