Wednesday, April 23, 2025
Latest:
करमाळा

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरती चारावाटप करुन वाढदिवस साजरा

करमाळाा प्रतिनिधी  – युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त येथील कमलाभवानी मंदिरात नगराध्यक्ष वैभवराजे जगताप आणि शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख शाहूदादा फरतडे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. तसेच गुरु गणेश गोशाळा येथे तालुकाप्रमुख सुधाकर काका लावंड, शहरप्रमुख प्रविण कटारिया,संतोष गानबोटे,लालासाहेब कुरेशी यांच्या हस्ते चारावाटप करण्यात आला.
यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख मयुर यादव,युवासेना जिल्हा सरचिटणीस सोहेल पठाण, युवासेना तालुकाप्रमुख समाधान फरतडे,वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष विशाल लोंढे,तालुका समन्वयक कुमार माने,तालुका सरचिटणीस पांडुरंग ढाणे,शहरप्रमुख समीर हलवाई,युवासेना शहर उपप्रमुख कल्पेश राक्षे,युवासेना उपप्रमुख प्रसाद निंबाळकर,पैलवान ग्रुप अध्यक्ष पै.पप्पू चोरमुले,पै.रोहन साळुंखे,गणेश कुकडे,तानाजी कुकडे,राहुल कुकडे,अतुल देवकर,रोहिदास आल्हाट,बाळासाहेब कांबळे संजय पडवळे, सर्जेराव मांगले यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि युवासैनिक उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group