Friday, April 25, 2025
Latest:
Uncategorized

करमाळा येथे बाळासाहेब ठाकरे यांची जयंती महिलांचा सन्मान करुन साजरी

करमाळा प्रतिनिधी – हिंदुरुद्यसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती युवा सेनेच्या वतीने युवा नेते पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी देवळाली गावाच्या नूतन सरपंच अश्विनी शिंदे, आदर्श शिक्षिका अंजली निमकर, कळसूबाई शिखर सर करणारी सहा वर्षाची बालिका अनन्या पवार यांचा शिवसेना महिला तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तसेच युवा सेनेचे शहर प्रमुख विशाल गायकवाड व युवा नेते प्रफुल्ल शिंदे यांनी नगर परिषद शाळा अंतर्गत वकृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते त्यास उदंड प्रतिसाद मिळाला असून अनेक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला.
सदरच्या कार्यक्रमासाठी शिवसेना तालुका प्रमुख देवानंद बागल, युवा सेना जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे, महिला उपतालुका प्रमुख शामल रंदवे, वरकटणे ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब तनपुरे, पुष्पा शिंदे, प्रशांत शिंदे, पत्रकार विशाल घोलप, अशोक मुरूमकर, उद्योजक आकाश सिंधी, अविनाश भिसे, सिकंदर फकीर, वासुदेव ढोके, लखन ननवरे, केशव साळुंखे, प्रमोद कांबळे आदी युवा सैनिक उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group